सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक ‘या’ माजी कर्णधाराची टीका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गौतम गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असताना सूर्यकुमार यादव हा कोलकाता संघाचा उपकर्णधार होता. केकेआरने २०१८ मध्ये सूर्यकुमार यादवला रिलिज केले. आताच्या घडीला सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गौतम गंभीरने सूर्यकुमारला यादवला रिलिज करणे हि केकेआरची १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक आहे असे सांगितले आहे. गंभीर आपल्या … Read more