अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी: MOODY’S ने 2020 साठी भारताचा GDP विकास दर वाढण्याचा अंदाज वर्तवला
नवी दिल्ली । रेटिंग एजन्सी मूडीज (Moody’s) ने या वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज (GDP Growth Projection) -8.9 टक्के केला आहे. यापूर्वी मूडीजने -9.6 टक्के अंदाज लावला होता. त्याबरोबरच पुढील वर्षाचा अंदाजही 8.6 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. मूडीजने गुरुवारी ‘ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2021-22’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला भारताचा … Read more