GDP : मोठी बातमी ! भारतीय अर्थव्यवस्थेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घोषणा, या लोकांना होणार फायदा…

GDP : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘माती कला महोत्सवा’ला संबोधित करताना अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी खादी क्षेत्राच्या व्यवसायात तिप्पट वाढ म्हणजे मोठ्या संख्येने लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगीतले आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी गृहमंत्री अमित शाह म्हणाले … Read more

Budget 2023: अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ समजून घ्या

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Budget 2023 : आता लवकरच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. आता या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून … Read more

लग्नात नवरदेवाला मित्रांनी दिले चक्क लिंबू गिफ्ट; घडलं असं कि…

Gujarat wedding News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या होत असलेली लग्ने ही काहींना काही कारणांनी चर्चेत येत आहेत. नुकतेच एक लग्न हे एका कारणांनी चर्चेत आले होते. ते म्हणजे या लग्नात मित्रांनी चक्क आपल्या नवरदेव मित्राला पेट्रोल भेट म्हणून दिले होते. त्यानंतर आता नवरदेवाला चक्क लिंबू भेट देण्यात आल्याचाही प्रकार एका लग्नात घडला असून त्यामुळे हे लग्नही चर्चेत … Read more

“भारताचा GDP वाढ यावर्षी 7.5 % राहू शकेल” – Asian Development Bank

नवी दिल्ली  । रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली असली तरी भारताचा विकास दर 7.5 टक्के राहू शकेल तर दक्षिण आशियाचा विकास दर एकूण 7 टक्के राहील. आशियाई विकास बँकेने चालू वर्ष 2022 साठी असा अंदाज वर्तवला आहे. एशियन डेव्हलपमेंट आउटलुक 2022 जारी करताना ADB ने म्हटले आहे की, … Read more

YouTubers ने भरपूर कमाई करून GDP मध्ये दिले 6800 कोटींचे योगदान

नवी दिल्ली । भारतात YouTube क्रिएटर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. जास्तीत जास्त क्रिएटर्स YouTube वर आपल्या कलेला करिअरमध्ये बदलण्यासाठी संधी शोधत आहेत. YouTube ने एक इंडिपेंडेंट कंसल्टिंग फर्म, ऑक्सफोर्ड इकोनॉमिक्स (Oxford Economics) ची एक रिपोर्ट रिलीज केली आहे, ज्यामध्ये हे दिसून येते की, YouTube ची क्रिएटर इकोसिस्टम प्रचंड फायनान्शिअल व्हॅल्यू निर्माण करत आहे आणि सुमारे … Read more

तिसर्‍या तिमाहीत भारताच्या GDP मध्ये झाली 5.4% ची वाढ, ठरलेल्या अंदाजापेक्षा कमी राहिला वेग

नवी दिल्ली । भारत सरकारने GDP ची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे, GDP म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा GDP 5.4 टक्के दराने वाढला आहे. आकडेवारीनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 5.4 टक्के दराने वाढली आहे. गेल्या दोन तिमाहींच्या तुलनेत या तिमाहीत GDP चा वाढीचा दर कमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या … Read more

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, Moody’s ने GDP वाढीचा अंदाज 9.5 टक्क्यांपर्यंत वाढवला

नवी दिल्ली । रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने कॅलेंडर वर्ष 2022 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज 9.5% पर्यंत वाढवला आहे. मूडीजने यापूर्वी 7 टक्के विकास दराचा अंदाज दिला होता. 2023 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 5.5 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. मूडीजने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोना महामारी आणि दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरत … Read more

SBI चा अंदाज, घर चालवण्यासाठी सरकार देऊ शकते 50 हजार रुपयांची भेट!

मुंबई । स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकोरॅपच्या रिसर्च रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 5.8 टक्के दराने वाढू शकते. याशिवाय या रिपोर्टमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा भारताचा आर्थिक वाढीचा अंदाज 8.8 टक्के करण्यात आला आहे. 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.4 टक्के दराने वाढली. मात्र, जुलै-सप्टेंबरमधील GDP … Read more

अर्थसंकल्प म्हणजे काय ? ‘या’ शब्दांद्वारे सोप्या भाषेत समजून घ्या

नवी दिल्ली । आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक वर्ष 2022-23चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या शब्दावली जाणून घेणे आवश्यक आहे जेणेकरून ते समजण्यास मदत … Read more

लहान दुकानदारांचे आपत्तींमुळे होणारे नुकसान वाचवण्यासाठी सरकार उचलणार ‘हे’ मोठे पाऊल

नवी दिल्ली । किराणा दुकानदारांप्रमाणेच छोट्या व्यावसायिकांसाठी विमा योजना आणण्याचा विचार सरकार करत आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) लवकरच यासाठी सहमती घेण्यास सुरुवात करेल. सरकारने प्रस्तावित केलेल्या राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणामध्ये (national retail trade policy) विमा योजनेचाही समावेश केला जाऊ शकतो. देशातील लहान व्यावसायिकांना मदत आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नॅशनल … Read more