Ola चा मोठा उपक्रम ! आता फक्त महिला चालवणार जगातील सर्वात मोठा E-scooter मॅनुफॅक्चरिंग प्लांट
नवी दिल्ली । देशातील ऑटो मार्केटमध्ये E-scooter लाँच केल्यानंतर Ola ने आणखी एक मोठा पुढाकार घेतला आहे. कंपनीचे सह-संस्थापक भविश अग्रवाल यांनी सांगितले की,”तामिळनाडूमध्ये फक्त महिला Ola E-scooter प्लांट चालवतील. यासाठी 10 हजारांहून अधिक महिलांना या प्लांटमध्ये रोजगार मिळणार आहे. ते म्हणाले की,”आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज आहे. तसेच असेही सांगितले की,” हा जगातील एकमेव … Read more