George Floyd च्या हत्येप्रकरणी आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली शिक्षा !!!

George Floyd

वॉशिंग्टन । अमेरिकेतील बहुचर्चित George Floyd हत्येप्रकरणी आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना तेथील स्थानिक न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश पॉल मॅग्नसन यांनी बुधवारी मिनियापोलिसच्या दोन माजी पोलिस अधिकाऱ्यांना जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येतील त्यांच्या सहभागासाठी शिक्षा सुनावली. न्यायालयाने पोलीस अधिकारी जे. अलेक्झांडर कुएंग याला तीन वर्षांच्या तर तू थाओ याला साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. … Read more

अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये १० जणांवर गोळीबार: पोलिस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरात आतापर्यन्त किमान 10 जणांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. मिनियापोलिस पोलिसांनी रात्री उशीरा एक ट्वीट केले की, ज्या लोकांना 10 गोळ्या झाडण्यात आल्या होतत्या ते सर्वजण जिवंत आहेत आणि त्यांना “वेगवेगळ्या प्रमाणात गंभीर जखम झाल्या आहेत.” मिनियापोलिसच्या पोलीसांनी ट्विट करताना लोकांना अपटाउन मिनियापोलिस या … Read more

जॉर्ज फ्लॉयड प्रकरणातील आरोपी पोलिस अधिकाऱ्याला पाहून महिलेने खूप सुनावले म्हणाली,’तू…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये कृष्णवंशीय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूबद्दल लोकांचा संताप अद्यापही शांत झालेला नाही. अलीकडेच,सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे जॉर्जच्या हत्येचा आरोप असलेला एक पोलिस जेव्हा शॉपिंग मॉल मध्ये दिसून आला , तेव्हा तेथे उभ्या असलेल्या एका महिलेने त्याला थांबवले आणि त्याला भरपूर सुनावले. त्या पोलिस कर्मचाऱ्याकडे बघून ग्रोसरी स्टोअर … Read more

जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर ‘चॉकहोल्ड’च्या तंत्रावर बंदी आणण्याचे ट्रम्प यांचे सूतोवाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, काही विशिष्ट परिस्थिती व्यतिरिक्त पोलिसानी ‘चॉकहोल्ड’ (एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या गळ्यावर हाताने घट्ट करण्याचे तंत्र)चा वापर थांबवावा अशी त्यांची इच्छा आहे. ट्रॉक्स फॉक्स न्यूज चॅनलवर शुक्रवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला चॉकहोल्ड आवडत नाहीत. हे तंत्र थांबवलेच पाहिजे. “ मात्र, पोलिस … Read more

अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गॅबार्ड म्हणाल्या,”अशा कठीण काळात भगवद्गीता शक्ती आणि शांती देईल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार असलेल्या तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, कोरोना संकटाच्या या अशांत काळामध्ये भगवद्गीतेतून निश्चितता, सामर्थ्य तसेच शांती मिळू शकते. हवाई येथील कॉंग्रेसच्या या ३९ वर्षीय सदस्याने आपल्या ऑनलाइन केलेल्या आवाहनात सांगितले की सध्याचा हा अराजकतेचा काळ आहे आणि उद्या काय होईल हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही आहे. गॅबार्ड … Read more

केवळ धर्माच्या आधारावर सोसायटीमध्ये फ्लॅट नाकारणं हा देखील वर्णभेद- इरफान पठाण

मुंबई । अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर बरेच जण आपापले अनुभव शेअर करत आहेत. क्रिकेट विश्वातही वर्णभेदी टिप्पणी झाल्याबाबत काही क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने याबाबत भाष्य केलं आहे. धर्माच्या आधारावर वर्णभेद हा मुद्दा त्याने मांडला आहे. इरफान पठाणने मंगळवारी (9 जून) एक ट्वीट … Read more

अमेरिकेत आणखी एका ब्लॅक ‘फ्लॉयडचा गेला बळी, सुरक्षा कर्मचार्‍यांनी पेपर स्प्रेची फवारणी केल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी न्यूयॉर्क शहरातील फेडरल जेलमध्ये अधिकाऱ्यांनी पेपर स्प्रे (मिरपूड)ची फवारणी केल्याने एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. ब्यूरो ऑफ प्रिजनने ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की, जेलमध्ये अधिकाऱ्यांनी एका ३५ वर्षीय कैदी असलेला कृष्णवर्णीय जमाल फ्लॉयड याच्यावर पेपर स्प्रेची फवारणी केली. त्याने ब्रूकलिनच्या मेट्रोपॉलिटन रीस्ट्रंट सेंटरमध्ये त्याच्या सेलमध्ये बॅरिकेड लावून धातूच्या वस्तूने … Read more

जॉर्ज फ्लॉइडची मुलगी म्हणाली-‘डॅडी चेंज द वर्ल्ड’, व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या निधनानंतर या देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. देशातील रस्त्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत लोकांनी या घटनेचा निषेध केला आहे. आता जॉर्ज फ्लॉइडच्या ६ वर्षाच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एनबीएचे माजी खेळाडू स्टीफन जॅक्सन यांनी शेअर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार स्टीफन … Read more

शवविच्छेदनात उघडकीस आले,जॉर्ज फ्लॉइडला झाली होती कोरोनाव्हायरसची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिसांच्या क्रौर्यामुळे ४६ वर्षीय जॉर्ज फ्लॉइडच्या झालेल्या मृत्यूमुळे अमेरिकेत २५ मेपासून हिंसक आंदोलनं सुरू आहेत. आता फ्लॉइडचा अधिकृत शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. जॉर्ज फ्लॉइडला कोरोनो विषाणूची लागण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. हेनेपिन काउंटी वैद्यकीय परीक्षकांच्या अहवालात असे म्हटले आहे की, फ्लॉइडने मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीच ३ एप्रिल रोजी या … Read more

केरळमधील हत्तीणीच्या हत्येवरून निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशाचे राजकारण एकीकडे आणि महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्यात राजकारणाचाही वेगळाच खेळ सुरु आहे. सतत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी हे जणू महाराष्ट्राला आता रोजचेच झाले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे निलेश राणे आता त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून पुन्हा एकदा बोलले आहेत. सध्या अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांचे … Read more