सरकार झोपलंय काय? नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू

eknath shinde devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील (Nanded Government Hospital) एका शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मुख्य म्हणजे, नुकतीच नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) गेल्या 24 तासात 10 … Read more

…तर घाटीतील रुग्णसेवा बंद

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आतील वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू ठेवले असून काल काळ्या फिती लावून काम केले. आगामी दहा दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर रुग्णसेवेचे सहित सर्व कामकाज बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील … Read more

घाटीमध्ये परिचारिकांचा संप; रुग्णसेवेवर परिणाम

ghati

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) परिचारिका दोन दिवशीय संपात सहभागी झाल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. संपामुळेच नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विविध मागण्यांसाठी बुधवारी घाटीत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. तसेच अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

कोरोना पसरतोय ! घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना कोरोनाची लागण

corona virus

औरंगाबाद – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर या कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, बुधवारी औरंगाबाद शहरात 103 नव्या रुग्णांची, तर ग्रामीण भागात 17 रुग्णांची वाढ झाली. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. रुग्णांच्या उपचाराच्या सोयी सुविधा … Read more

ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटात घाटीतील निवासी डॉक्टर संपावर

औरंगाबाद – समुपदेशन प्रक्रिया तात्काळ व्हावी व अन्य मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला. काल पासून त्यांनी संप सुरू केला असून सकाळच्या सत्रात त्यांनी बाह्यरूग्ण विभागासमोर निषेध व्यक्त केला. राज्यभर आंदोलनाचे वारे वाहत असून मुंबईतील ‘मार्ड’ या संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी गुरूवारी संप सुरू केला. या संपात औरंगाबादच्या घाटी … Read more

घाटी रुग्णालयाच्या विद्युतीकरणासाठी 3 कोटींचा आराखडा

Ghati hospital

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या (घाटी) इलेक्ट्रिकल कामासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटींचा आराखडा तयार केला असून, 3 जानेवारी चा डीसीपी च्या बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वर्तवली आहे. राज्यातील भंडारा, नाशिक, अहमदनगर येथील रुग्णालयांतील घटनांच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयाचे फास्ट ऑडिट करण्यात आले. त्यात घाटीचा समावेश होता. त्यावेळी इलेक्ट्रिकल ऑडिट … Read more

चिंताजनक! गेल्या चार दिवसात कोरोनाचे रूग्ण वाढले; 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर

औरंगाबाद |  शहरात गेल्या 4 दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. 26 ऑगस्ट रोजी रुग्ण संख्या ही केवळ 26 होती मात्र गेल्या चार दिवसात त्यामध्ये 14 रुग्णांची भर पडली आहे. आणि आता एकूण रुग्ण संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. घाटी रुग्णालयात सध्या 40 रुग्ण … Read more

धक्कादायक ! डॉक्टर महिलेला सासरच्या मंडळींनी पाजले विष

crime 2

औरंगाबाद | एमडी मेडिसीन असलेल्या डॉक्टर महिलेला बळजबरीने विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी खडकेश्वर येथे घडली. या महिलेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनिषा चंद्रकांत तमेवार (३४) असे डॉक्टर महिलेचे नाव आहे. महिलेने दिलेल्या जबाबानुसार, पोलिसांनी पती डॉ. चंद्रकांत तमेवार (रा. कल्याणी वैभव अपार्टमेंट, खडकेश्वर मंदिराजवळ, औरंगाबाद), सासरे … Read more

घाटी परिचारीकांचे काम बंद आंदोलन; आश्वासनानंतर 2 तासांनी पुन्हा कामावर

ghati

औरंगाबाद – घाटी रुग्णालयात आज परिचारिकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे सकाळीच घाट येथील रुग्ण सेवा विस्कळीत झाली होती. परंतु घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाने धाव घेत परिचारिका बरोबर संवाद साधून त्यांच्या मागण्या संदर्भात आश्वासन दिले त्यामुळे दोन तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. घाटी रुग्णालयातील औषध टंचाई, वार्डात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा … Read more

घाटीतील संरक्षण भिंतीचे काम जानेवारीत होणार सुरु

Ghati hospital

औरंगाबाद | घाटी परिसरामध्ये सतत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जाते. याचा रुग्णावर परिणाम होतो. म्हणून या घाटी परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. आता जानेवारीनंतर ही भिंत बांधण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षापासून घाटी प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घाटी परिसरात 1,600 मीटर भिंत बांधण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत होते. म्हणून आता संरक्षण भिंतीसाठी … Read more