पुण्यात बापट विरुद्ध पुणेकर असा रंगणार सामना

Untitled design

पुणे प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या अर्जाची तारीख जवळ आली तरीही पुण्यात काँग्रेसकडून कोणताही उमेद्वार घोषित केलेला नाही. पुण्याच्या मतदारसंघात उमेद्वारी कोणाला मिळेल याची उत्सुकता गेले अनेक दिवस होती. काही दिवसांपासून प्रवीण गायकवाड हे दिल्ली दरबारी होते. पुण्यातून निवडणूक लढविन्यास इच्छुक असलेले गायकवाड हे रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रवीण गायकवाड अरविंद शिंदे यांच्यानंतर आता सुरेखा पुणेकर यांचं … Read more

पवारांच्या बालेकिल्ल्यात गडकरी-फडणवीसांचा शड्डू

Satara News

सातारा प्रतिनिधी | योगेश जगताप भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गाच्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या कोनशीला अनावरणाचा कार्यक्रम आज सातारा येथे पार पडला. यावेळी केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी विकास मंत्री ना.नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. धोम-बलकवडी कालव्याच्या १४७ किमी कामाचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी जलसंपदा … Read more

अजित पवार आणि गिरिष बापट आमने सामने, मराठा अारक्षणावरुन बाचाबाची

Ajit Pawar and Girish Bapat clash

मुंबई | विधीमंडळाच्या पायर्यांवर सत्ताधारी आक्रमक झालेले असताना आज विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधे बाचाबाची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पावार आणि भाजपा नेते गिरिष बापट आमने सामने आल्याने सभागृहा बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री भाषण करण्यासाठी उठले असता विरोधकांनी सभात्याग केल्याने सत्ताधार्यांची पंचाईत झाल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनी … Read more

दीड वर्षांत घरोघरी गॅस वाहिनी

Gas

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे नैसर्गिक वायु यांबाबतच्या सर्व माहिती संग्रह असलेल्या दिवाळी अंकाचे काल पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना मंत्री बापट यांनी सांगितले, की येत्या वर्षभरात अडीच लाख घरे सिलेँडरमुक्त करण्यासाठी आपण नक्कीच पाठपुरावा करणार आहोत. तर महाराष्ट्र नैसर्गिक वायु महामंडळाचे संचालक राजेश पांडे हे म्हणालेत की, २०२० पर्यंत … Read more

विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार- गिरीष बापट

Girish Bapat

मुंबई | सतिश शिंदे महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2018 चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन येत्या 19 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आज दिली. विधानभवन येथे विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. अधिवेशनाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून या काळात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ विधेयके मांडण्यात … Read more

Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोलकांची निदर्शने

Thumbnail 1533189814134 1

पुणे | गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरा समोर आज सकाळी मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय’ अशा आशयाच्या घोषणांनी बापट यांच्या निवासस्थानाजवळील परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पुण्यामध्ये आज दिलीप कांबळे … Read more