‘बीएचआर’ घोटाळ्यात गिरीश महाजनांचा हात; पोलिसांकडे ढिगभर पुरावे?

जळगाव । BHR Scam बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आता थेट माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांचे नाव घेतले आहे. आपल्याकडे याबाबत ढिगभर पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात … Read more

खडसेंच्या तक्रारीमुळे गिरीश महाजन अडचणीत; ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

जळगाव । राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. त्यात आणखी एक हादरा म्हणजे, जळगाव बी एच आर पतसंस्थेवर खडसेंच्या तक्रारीमुळे कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बी एच आर पतसंस्थेमध्ये भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरही (Girish Mahajan) कारवाई होणार … Read more

नाथाभाऊंनी दिल्या हाडवैरी सुरेशदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; गिरीश महाजनांना शह देण्यासाठी येणार एकत्र?

जळगाव । नुकतेच भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे हळूहळू महाविकास आघाडीत स्थिरावत असल्याचं चित्र आहे. त्याची प्रचिती सोशल मीडियावर येत आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक आणि हाडवैरी असलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कारण गेली दोन … Read more

‘जे हौशे-गवशे आहेत तेच पक्ष सोडून जातील’; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता ते कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधनीचे काम जोरात सुरु आहे. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंवर निशाणा साधला. “पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील”, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला. “राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं … Read more

उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच – एकनाथ खडसेंची सिंहगर्जना

Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते भलतेच आक्रमक झाले असून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतंच त्यांनी भाजपवर निशाणा साधताना आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अस वक्तव्य केलं आहे. तसेच जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा आरक्षण देऊ नये -गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

girish mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नाही असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय. त्यातच आता भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, असा गंभीर आरोप … Read more

पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन खडसेंनीच करावे ; गिरीश महाजनांचा घणाघात

Khadase and Mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. भाजप सोडताना खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्यामुळे पक्ष सोडल्याचा खुलासा खडसेंनी केला. यावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले असून खडसेंचा हा कांगावा अत्यंत चुकीचा असून … Read more

गिरीश महाजनांच्या शुभेच्छांमुळे अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या वाटेवर..!!

Ajit Pawar set to become CM. Maharashtra Governor called NCP to form the government in maharashtra.

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंच्या उमेदवारीवर गिरीश महाजन म्हणतात

जळगाव प्रतिनिधी |  भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील नाही. त्यामुळे खडसेंपुढे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी करण्याच्या पवित्र्यात आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी या बद्दल सूचक वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या पारंपरिक जामनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. … Read more