पाच राज्यांच्या निवडणुक निकालाबाबत संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालासाठी आज प्रत्यक्ष मत मोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आताच सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात आदित्य ठाकरे यांनीही प्रचार सभा घेतल्या आहेत. आम्ही … Read more

गोव्यात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कर ः आप पिछाडीवर

हॅलो महाराष्ट्र आॅलनाईन | गोवा विधानसभेत अपेक्षेप्रमाणे काॅंग्रेस आणि भाजपा यांच्यात काटे की टक्कर सुरू असल्याचे सकाळी येत असलेल्या आघाडीवरून दिसत आहे. तर तिसरा पर्याय दिणाऱ्या आम आदमी पार्टीला गोवेकरांनी नाकारले असल्याचे दिसून येत आहे. कारण सकाळी 40 जागाचे कल आले होते. त्यापैकी एकाही जागेवर आम आदमी पार्टी आघाडीवर नसली होती. गोव्यात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये मोठ्या … Read more

माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा आमदार कसा बघण्यासाठी गोव्यात : डाॅ. अतुल भोसले

Dr. atul Bhosale

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील गोवा राज्याची जबाबदारी आमच्या नेत्यावर टाकल्यानंतर मी भेटायला गेलो होतो. तेव्हा साहेबांना म्हणालो की आम्हांला एखाद्या मतदार संघात काम करण्याची संधी मिळू दे. त्यावेळी साहेबांनी दया भाऊंच्या मतदार संघात जाण्याचे आदेश दिले. मलासुध्दा मनापासून आनंद या गोष्टीचा झाला, माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून निवडूण आलेले आमदार कसे असतात हे … Read more

“सिंह कधी गिधाडाच्या धमक्यांना घाबरत नाही”; फडणवीसांचा राऊतांच्या ट्विटवर पलटवार

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज ‘झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…’,असे ट्विट केले. त्यांच्या ट्विटला भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत पलटवार केला आहे. सिह कधी गिधाडाला घाबरत नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज गोवा येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत … Read more

गोवा विधानसभा निवडणुकीवरून केजरीवाल यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पक्षांतील नेत्यांकडून अनेकप्रकारच्या घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान आज आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. गोव्यात जनतेने आम्हाला निवडून दिल्यास त्यांना मोफत वीज आणि पाणी देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. आम … Read more

गोव्यात भाजपने आत्मपरीक्षण करणे गरजेचे; एकनाथ शिंदे यांचा टोला

Eknath Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद आदी ठिकाणी दहावी आणि बारावीमधील विध्यार्थ्यानी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात आंदोलन केले जात आहे तर दुसरीकडे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्पल पर्रीकर यांची उमेदवारी नाकारली आहे. यावरून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थी आंदोलनामुळे लॉ अँड ऑडर बिघडणार नाही याची संबंधित मंत्री काळजी … Read more

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सध्या गोवा विधानसभा निवडणुकीमुळे अनेक पक्षांकडून गोव्यात प्रचाराचा धडाका लावला जात आहे. दरम्यान आज काँग्रेसच्यावतीने गोव्यात महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवनिशाणा साधला. “भाजपने देशाच्या आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे, अशी टीका … Read more

गोव्यात काँग्रेसला सत्ता पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी हवीय; फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुले सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. अशात आज भाजप नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत पत्रकार परिषद घेत मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेसने गोव्याची प्रतिमा मलिन करण्याचे … Read more

दिल्लीप्रमाणे गोव्यातही मोफत वीज देणार – अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध राजकीय पक्षातील नेत्याकडून दौरे केले जात आहेत. यावेळी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली जाणार आहे. दरम्यान आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात जाऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गोव्यासाठी व्हिजन मांडल. “आमचे सरकार गोव्यात आल्यास दिल्लीप्रमाणे गोव्यातही आरोग्य, … Read more

संजय राऊतांना कोण ओळखत, ते कोणाचे प्रवक्ते आहेत ; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “राऊतांना गोव्यात कोण ओळखतं?, त्यांना महत्व देण्यात काही अर्थ नाही. राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत, हे आम्हाला … Read more