Gold Price : दिवाळीआधीच सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या संपूर्ण आठवडा बाजाराची स्थिती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. दिवाळी येण्या आधीच भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरीत्या घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 682 रुपयांनी तर चांदीचा भाव 1,863 रुपयांनी घसरल्याचे पहायला मिळाले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (10 ते 14 … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील संकेतांमुळे आज (14 ऑक्टोबर 2022 रोजी) भारतीय मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण पहायला मिळाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. हे लक्षात घ्या कि, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर शुक्रवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या किंमतीत 0.13 टक्क्यांनी घसरण झाली … Read more

Gold Price : सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ??? कॅरेटमध्ये सोन्याचे संपूर्ण गणित समजून घ्या

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : आपण जेव्हा सोने खरेदी करतो तेव्हा त्याच्या शुद्धतेपेक्षा किंमतीला जास्त महत्त्व देतो. यावेळी आपण सोन्याच्या शुद्धतेऐवजी किंमतींची तुलना करत बसतो. मात्र ही एक मोठी चूक ठरू शकते कारण सोन्याची शुद्धता खूप महत्त्वाची ठरते. कारण त्यामुळेच सोन्याच्या किंमतीतील तफावत ठरवली जात असते. मात्र जर आपण गुंतवणुक म्हणून किंवा वैयक्तिक … Read more

Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या दरात झाला बदल, नवीन दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज गुरुवारी (13 ऑक्टोबर रोजी) आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, भारतीय बाजारात आज चांदीच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी जागतिक बाजारात त्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. MCX वर, गुरुवारी सुरुवातीला सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच … Read more

Gold Price Today : सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण, नवीन दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सध्या सोन्यामध्ये सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. आज, बुधवारीही MCX वर सोने रेड मार्कवर दिसत आहेत. आज सकाळी MCX वर, 24 कॅरेट सोन्याचा दर 0.35 टक्के किंवा 180 रुपयांनी घसरून 50,915.00 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला ​​आहे. काल मंगळवारी देखील सोन्याचा दर 51 हजार प्रति दहा … Read more

Gold Investment : फिजिकल की डिजिटल यांपैकी कोणत्या गोल्डमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते पहा

Gold Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात अनेक लोकांकडून सोने आणि दागिने खरेदी केले जातात. अलीकडच्या काळात डिजिटल गोल्डची क्रेझ खूपच वाढली आहे. त्यामुळे आता लोकं फक्त फिजिकल गोल्डबरोबरच तर डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करत आहेत. चांगला रिटर्न मिळत असल्याने सोने हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील … Read more

Gold Price Today : जागतिक बाजारातील घसरणीमुळे सोने-चांदी झाले स्वस्त, नवीन दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज (11 ऑक्टोबर रोजी) सोन्या-चांदीच्या दरात घसरण पहायला मिळते आहे. सोन्याच्या दरात 1.83 टक्क्यांनी घसरण झाली आहे तर चांदीचा दरही 3 टक्क्यांहून जास्तीने घसरला आहे. जागतिक मंदीचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही होताना दिसून येतो आहे. MCX वर, मंगळवारी सुरुवातीच्या ट्रेडिंग मध्ये सोन्याची किंमत 0.31 टक्क्यांनी … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज 10 ऑक्टोबर रोजी (सोमवार) जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्यापेक्षा चांदीची किंमत घसरली आहे. भारतीय वायदे बाजारातही आज सुरुवातीच्या व्यवहारात हाच कल दिसून आला आहे. MCX वर, आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सोन्याची किंमत 0.75 टक्क्यांनी घसरली आहे. तसेच चांदीच्या किंमतीत … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे चांदीही महागली आहे. या आठवड्यात सोन्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 1,378 रुपये तर चांदीमध्ये प्रति किलो 3,531 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीलाच (3 … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतात आता सणासुदीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. भारतामध्ये या हंगामात सोने-चांदीची भरपूर खरेदी केली जाते. ज्यामुळे, यादरम्यान सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज MCX वर पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किंमती वाढताना दिसत आहेत. Gold Price Today आज ( 7 ऑक्टोबर, 2022 ) सकाळी 10:10 वाजता MCX … Read more