COVID-19 मुळे बंद पडले व्यवसाय, किरकोळ ज्वेलर्सनी विक्री वाढविण्यासाठी अवलंबली ‘ही’ अनोखी पद्धत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्वेलरी कंपन्या आता त्यांच्या किरकोळ विक्री स्टोअर मॉडेलचे पुनर्मूल्यांकन करीत आहे तसेच आपली विक्री वाढविण्यासाठी आता ते डिजिटल रणनीती स्वीकारत आहे. एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) ‘ऑनलाईन गोल्ड मार्केट इन इंडिया’ नावाच्या अहवालात म्हटले आहे की, ‘कोविड -१९’ मुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे दागदागिने विक्रेत्यांना भारतात … Read more