Gold prices today: सणासुदीच्या हंगामात सोने 11000 रुपयांनी झाले स्वस्त, चांदीही घसरली
नवी दिल्ली । जागतिक बाजारातील कमकुवत निर्देशांदरम्यान भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) ट्रेडींगला सुरुवात झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 44,930 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत आहे. याखेरीज चांदीचा दर 0.2% (Silver Price Today) घसरण होऊन प्रतिकिलो 67,510 रुपयांवर आली आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किमतीत 0.35 आणि चांदीच्या … Read more