Gold Price Hike: निवडणुकीनंतर सोन्याचे भाव 70 हजारांपर्यंत वाढणार; ग्राहकांना बसणार फटका

Gold Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशातील सर्वच राज्यांमध्ये आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे सोने चांदीच्या (Gold Silver Price) भावांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी सोन्याचे भाव 64 हजार रुपयांच्या वर गेले आहेत. सोन्याच्या या किमतींमध्ये पुढे देखील वाढ होत राहील अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर 70 हजारांपर्यंत … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच! सोन्या चांदीचे भाव पुन्हा उसळले; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. सोमवार ते सोन्या-चांदीचे भाव ग्राहकांच्या खिशाला परवडण्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी अगोदर सोन्याचे आजचे भाव तपासावेत. मुख्य म्हणजे, आज सोन्यासोबत चांदीचे देखील भाव वाढल्यामुळे ग्राहकांना याचा … Read more

Gold Price Today : सणासुदीत सोन्याच्या किमती उसळल्या, चांदीत किंचीत घसरण; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सणासुदीच्या काळात आज म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतु चांदीचे भाव किंचित घसरले आहेत. मे जून महिन्यात सोन्या – चांदीच्या भावात सातत्याने चढउतार पाहिला मिळत होते. मात्र ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीचे भाव घसरताना दिसले. आता पुन्हा सप्टेंबर महिन्यात हे भाव वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांसाठी हे भाव परवडण्याच्या … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या किमतींचा पारा चढला, आजचे भाव एकदा पहाच

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीच्या सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. मुख्य म्हणजे, रक्षाबंधन नंतर देखील सोन्या-चांदीचे भाव उतरलेले नाहीत. आज पुन्हा या भावांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्या चांदीचे हे भाव पुढील काही दिवस कायम राहतील असा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. … Read more

महागाई आणि कच्च्या तेलाच्या तेजी दरम्यान सोन्याद्वारे करता येईल कमाई

Digital Gold

नवी दिल्ली । जागतिक चलनवाढीने जगभरातील सरकार आणि केंद्रीय बँकांना विचार करायला भाग पाडले आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेतील महागाईने गेल्या चार दशकांचा विक्रम मोडला. तेथे महागाईचा दर 7.5 टक्क्यांवर पोहोचला. सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढत आहे. विक्रमी महागाई आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली झेप यामुळे … Read more

घरात मर्यादेपेक्षा जास्त सोने मिळाले तर खावी लागेल तुरुंगाची हवा, त्यासाठीचा नियम जाणून घ्या

Gold Price Today

नवी दिल्ली । कानपूरमधील अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून आतापर्यंत 64 किलो सोने सापडले आहे. त्याची बाजारातील किंमत सुमारे 32 कोटी आहे. या व्यावसायिकाच्या घरातून सुमारे 250 किलो चांदीही जप्त करण्यात आली आहे. पियुष जैन हे एक मोठे व्यापारी आहेत, त्यांनी जीएसटी आणि टॅक्स भरला असता तरी ते इतके सोने-चांदी खरेदी करू शकले असते, … Read more

भारतातील सोन्याची मागणी प्री-कोविड स्तरावर परतली, सप्टेंबर तिमाहीत 47% वाढली – WGC

मुंबई । वर्ल्ड गोल्ड काउंसिलने (WGC) एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आर्थिक क्रियाकलापांमध्ये जोरदार वाढ आणि ग्राहकांच्या मागणीत सुधारणा झाल्यामुळे जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी वार्षिक 47 टक्क्यांनी वाढून 139.1 टन झाली आहे. WGC च्या मते, भारतातील सोन्याची मागणी कोविडपूर्व पातळीवर परत आली आहे आणि ती तेजीत राहण्याची अपेक्षा आहे. ‘गोल्ड डिमांड ट्रेंड, 2021’ … Read more

Gold Price : सोने 7 हजारांपर्यंत होत आहे स्वस्त, आता खरेदी केल्यावर तुम्हाला होणार मोठा फायदा; तज्ञ काय सल्ला देत आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता सोने खरेदी केल्यास गुंतवणुकीच्या दृष्टीनेही नफा मिळू शकेल. वास्तविक, पुन्हा एकदा सोन्यातील उत्साह वाढताना दिसत आहे. शुक्रवारी, जुलैच्या शेवटच्या व्यापारी दिवशी (30 जुलै) सोने-चांदीच्याकिंमतीत वाढ झाली. दुसरीकडे, MCX वरील किंमत पुन्हा 48,000 च्या पुढे गेली आहे. तथापि, असे … Read more

Gold Price Today: सोन्याच्या किंमती आज वाढल्या; चांदीचे दरही घसरले, नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या चांगल्या संकेतामुळे भारतीय सराफा बाजारात आज 31 मे 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदली गेली. यासह, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 48,000 रुपयांच्या वर आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत किरकोळ खाली आली आहे. चांदी अजूनही प्रतिकिलो 71,000 रुपयांच्या खाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम … Read more

Gold price today: सोन्याच्या किंमती वाढल्या, आजचा दर तपासा

नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किंमती वाढतच आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा तेजीत व्यापार होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जूनच्या वायद्याच्या सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 0.25 टक्क्यांनी वाढले तर जुलैमध्ये चांदीचा दर 0.59 रुपये प्रति किलोने वाढला आहे. मेमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 2000 ची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वेगाने व्यापार … Read more