Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी किंचित वाढली, आजचे नवीन दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे आज सकाळी सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत थोडीशी घसरण झालीतर चांदीही 62 हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज सकाळी MCX वर 24-कॅरेट शुद्ध सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 6 रुपयांनी घसरून 50,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आज कमकुवत मागणीमुळे त्यात 0.01 टक्क्यांनी घसरण झाली. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या भावात आणखी घसरण, आजचा दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने मंगळवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली. आज मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 325 रुपयांनी घसरला आहे.गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव 3,500 रुपयांनी घसरला आहे. MCX वर सकाळी 9.10 वाजता, प्रति 10 ग्रॅम सोन्याचा फ्युचर्स दर 325 रुपयांनी कमी होऊन 51,999 रुपयांवर आला. गेल्या … Read more

रशियाने युक्रेनवर हल्ला करताच गोल्ड-क्रूडसह ‘या’ वस्तू महागल्या

नवी दिल्ली । गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाचे आज अखेर युद्धात रूपांतर झाले. गुरुवारी सकाळी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मिसाईल डागण्यास सुरुवात केल्यावर कमोडिटी मार्केटमध्येही तेजी आली. गुरुवारी सकाळी जागतिक बाजारात सोने-चांदी, डॉलर, क्रूड, नैसर्गिक वायू, निकेल, अ‍ॅल्युमिनियम यासह सर्वच वस्तूंच्या किंमती अचानक वाढल्या. दोन्ही देशांमधील युद्ध जर दीर्घकाळ चालले … Read more

Gold Price : सोन्याची खरेदी करण्याची मोठी संधी ! आजची नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । स्वस्त सोने खरेदी करण्याची आता एक उत्तम संधी आहे. लग्नाच्या या हंगामात बाजारात सोन्यात सातत्याने कोमलता दिसून येत आहे. सोमवारी नंतर आजही सोन्याच्या किंमतीत नरमाई आली आहे. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यानंतर सराफा बाजारात आता सोनं खूप स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर मंगळवारी गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी … Read more

Gold Price : आठवड्याच्या पहिल्या दिवशी वाढल्या सोन्या-चांदीच्या किंमती, 67 हजारांच्या पुढे गेली, आजच्या नवीन किंमती त्वरित पहा

gold Stolen

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबुतीमुळे भारतीय सराफा बाजारातही आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी म्हणजेच 28 जून 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही आज वाढल्या आहेत. गेल्या सराफा सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 46,221 रुपयांवर बंद झाला. त्याचबरोबर चांदी 66,854 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या … Read more

Gold Price : सोन्याचा भाव 9000 रुपयांनी स्वस्त तर चांदीचे दर 2600 रुपयांनी घसरले; आजचा सोन्याचा दर तपासा

नवी दिल्ली । सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहेत. आज शुक्रवारी गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 47,410 रुपयांवरून 47,350 रुपयांवर आली आहे. दुसरीकडे, जर आपण चांदीबद्दल बोलायचे तर त्याचाही दर 70,300 रुपये प्रतिकिलो खाली आला आहे. शुक्रवारी 24 कॅरेट … Read more

आजपासून बदलले सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित ‘हे’ महत्त्वपूर्ण नियम, त्याविषयी जाणून घेउयात

नवी दिल्ली । जर आपण सोने खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 15 जूनपासून सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपण सोने खरेदी करणार असाल तर त्यापूर्वीचे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. 15 जूनपासून सर्व ज्वेलर्सना फक्त बीआयएस प्रमाणित … Read more

Gold Price today: स्वस्तात सोन्याचे दागिने खरेदी करण्याची संधी, सोन्यात पुन्हा झाली घसरण, आजची किंमत तपासा

नवी दिल्ली । सोन्याच्या किंमती आज पुन्हा घसरत आहेत. तुम्हालाही सोन्याचे दागिने खरेदी करायचे असल्यास, यावेळी तुमच्याकडे चांगली संधी आहे. MCX वरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.61 टक्क्यांनी घसरून 48,588 रुपयांवर ट्रेड करीत आहे. त्याचबरोबर चांदीचा फ्युचर्स किंमत प्रति किलो 71,784 रुपये आहे. मागील सत्रात सोन्याच्या भावात 0.65 टक्के घसरण झाली होती. त्याच … Read more

Gold Price Today: विक्रमी पातळीवरून सोने 7,000 रुपयांनी झाले स्वस्त ! आपल्या शहरातील किंमत त्वरीत तपासा

Gold Rates Today

नवी दिल्ली । स्वस्त दरात सोने-चांदी खरेदी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. मंगळवार 8 जून रोजी MCX वर सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. मंगळवारी एक्सचेंज सुरू झाल्यानंतर सोन्याचे वायदेचे भाव 43 रुपयांनी घसरून 49,100 वर … Read more

Gold Price Today: स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, आजचे दर तपासा

नवी दिल्ली । शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा एकदा खाली आल्या आहेत. या आठवड्यात सोन्याच्या किंमती सलग 4 दिवस कमी होताना दिसत आहेत. जर पाहिले तर सोन्याच्या विक्रमी उच्चांपेक्षा 8,000 रुपयांनी स्वस्त दर आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली होती. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज सोन्याच्या … Read more