Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात जोरदार वाढ, आजची किंमत पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या दरात सध्या जोरदार वाढ झाली असून, त्यामुळे ते 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज एप्रिल डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 0.6 टक्क्यांनी वाढला आहे तर चांदीचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरला आहे. सोने 52,000 च्या जवळ पोहोचले … Read more

Gold Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचा सोन्याचा दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया-युक्रेनच्या संकटामुळे गुंतवणूकदार सोमवारी पुन्हा सुरक्षित आश्रयाला परतत सोन्यावर सट्टा लावत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सकाळी सोन्याची फ्युचर्स किंमत 1.5% वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्यात 800 रुपयांनी जोरदार वाढ झाली. त्याचप्रमाणे, चांदीची फ्युचर्स किंमत देखील 1,000 … Read more

Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजच्या नवीन किंमती पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।शेअर बाजारातील वाढीचा परिणाम शुक्रवारी सराफा बाजारातही दिसून आला. सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सकाळी 10.20 वाजता सोन्याचा भाव 656 रुपयांनी घसरून 50,887 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एक्सचेंजवर 4 मार्चच्या फ्युचर्स किंमतीत 1.27 टक्क्यांची घसरण दिसून येत होती. एक दिवस आधी सोन्याच्या भावात 1,600 … Read more

Gold Price : रशिया-युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी उसळी, आजची किंमत तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे. बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 1.42 टक्क्यांनी वाढला आहे. त्यानंतर सोन्याने 51,000 पार केले आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा भाव आज 1.40 टक्क्यांच्या वाढीसह … Read more

Gold Price : सोन्याच्या दरात जोरदार वाढ; आजचे नवीन भाव तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सध्या सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते लवकर खरेदी करा. 2022 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,000 रुपयांच्या वर जाऊ शकतो, असा अंदाज मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा भाव 0.76 टक्क्यांनी मजबूत होत … Read more

Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्याची किंमत 50 हजारांच्या पुढे गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.01 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 0.38 टक्क्यांनी घट झाली आहे. साथीच्या आजाराची भीती, महागाईची चिंता, रशिया युक्रेन आणि मजबूत अमेरिकन डॉलर यांच्यातील … Read more

Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, आजची किंमत पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 18 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण झाली. मात्र, त्यानंतरही सोन्याचा भाव 50 हजारांच्या वरच राहिला. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे. सोन्या-चांदीचा भाव एप्रिल मधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.36 टक्क्यांनी घसरून 50,210 रुपये … Read more

Gold Price : सोन्या-चांदीचे भाव घसरले; आजचे दर तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तीन दिवस सोन्याचा दर घसरत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, चांदीच्या किंमतीत 0.42 टक्के घट झाली आहे. पुन्हा वाढू शकतील सोन्याचे भाव केडिया कमोडिटीचे … Read more

Gold Price : स्वस्तात सोने खरेदीची संधी, आजचे दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. काल सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली होती, त्यानंतर सोन्याचा दर 50,000 च्या पुढे गेला होता. दुसरीकडे, एकाच दिवसात सोन्याचा दर थेट 850 रुपयांनी खाली आला. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे भाव तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरातही तेजी आहे. आजच्या दरवाढीनंतर सोन्याचा दर 50,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. MCX वर सोने 0.87 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. त्याचवेळी चांदीचा भाव आज 64 हजार रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचला आहे. सोन्या-चांदीचा भाव 0.87 टक्क्यांच्या वाढीसह … Read more