सॉव्हरेन गोल्ड बाँड, गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये कोण अधिक नफा कमावेल, आज SGB ला सब्सक्राइब घेण्यापूर्वी सर्व काही जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र सरकारने सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2021-21 (SGB Scheme 2021-22) अंतर्गत मे 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत सहा हप्त्यांमध्ये गोल्ड बाँड देण्याचा निर्णय घेतला आहे. यातला पहिला ट्रेंच आजच अर्थात 17 मे 2021 रोजी सब्सक्रिप्शन घेण्यासाठी उघडला गेला. यासाठीच्या इश्यूची किंमत प्रति ग्रॅम 4,777 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने … Read more