डोंगरातील खडकात सापडला ७.५ कोटींचा खजिना, कवितांच्या शब्दात लपविला गेला होता नकाशा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध कला आणि पुरातन वस्तू जमा केलेल्या फॉरेस्ट फेन यांनी सांगितले की, एक दशकांपूर्वी रॉकी माउंटनच्या जंगलात त्याला दहा लाख डॉलर्सचा एक खजिना सापडला होता. गेल्या रविवारीच त्यांनी याबाबत विधान केले होते. जर हे दहा लाख डॉलर्स रुपयामध्ये मोजले गेले तर ते सुमारे ७.५ कोटी रुपये इतके होतात. ८९ वर्षीय फॉरेस्ट … Read more

मोदी सरकार देतेय स्वस्तात सोने; समजून घ्या कसा कमवायचा नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सॉव्हरेन सोन्याच्या बाँडच्या पुढील सीरीजविषयीची माहिती दिली आहे. आरबीआयने यासाठी प्रति ग्रॅम ४,६७७ रुपये निश्चित केले आहेत. सॉव्हरेन गोल्ड बाँड २०२०-२१ ची तिसरी सीरीज आजपासून सुरु होत आहे. १२ जूनपर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय बँकेने एप्रिलमध्येच जाहीर केले होते … Read more

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत २० रु ने घसरण झाली आहे. यामुळे एक तोळा सोन्याचा भाव ४७,२६८ रुपये झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगाच्या बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होते आहे. दरम्यान शुक्रवारी चांदीच्या किमतीत ५४ रुपयांची वाढ झाली आहे. आता १ किलो चांदीची किंमत ४९,५८४ झाली … Read more

सोन्याची दुकानेही उघडली; ग्राहकांना घ्यावी लागेल ‘हि’ काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ७० दिवसांपासून बंद असलेली सोन्याची दुकाने आता उघडत आहे. मात्र कोरोनामुळे या बदललेल्या वातावरणात ज्वेलर्सनीही बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. सध्याच्या या वातावरणात जर आपण सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी गेल्यास तर तुम्हाला अगदी नवीन वस्तू पहायला मिळतील. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील १० … Read more

सोन्याचे भाव पडले; ‘या’ कारणाने सोन झालं स्वस्त

मुंबई । अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा दरात ०.६६ टक्क्यांची घट झाली. सोने १० ग्रॅमला ४६३९० रुपये झाले आहे. चांदीचा भाव ०.६९ टक्क्यांनी कमी झाला असून प्रती किलो ४८४७४ रुपये झाला आहे. येत्या काही सत्रात सोन्याचा भाव ४५९०० ते ४६९०० … Read more

लॉकडाउन मध्ये शिथिलता येताच सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. लॉकडाऊनच्या या टप्प्यात स्थानिक सराफा बाजार बंद आहेत, तरीही सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्याच्या संकटाच्या काळात धोका टाळण्यासाठी गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणूकीवर अधिक अवलंबून आहेत. यामुळेच सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. १५ मे रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत … Read more

सोन्याच्या दरात घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे भाव 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. संचारबंदी हटवली नसली तरी हळूहळू नियम शिथिल करून व्यवसाय सुरु केले जात आहेत. सराफ व्यवसायात यामुळे बदल होत आहेत. ते वेगाने नफावसुली करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. मात्र कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर थोडा वधारला आहे. कोरोनाच्या संकटातून युरोप हळूहळू सावरत … Read more

लॉकडाउन मध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत बाजारात सलग तिसर्‍या दिवशी सोने खरेदी करणे स्वस्त झाले आहे. मे महिन्यात सोने विक्रमीवर पातळी ४७,९८० रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर आता स्थानिक बाजारात सोन्याची घसरण ४६,७९९ रुपये झाली आहे. यापूर्वी मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा म्हणजेच गोल्ड ९९९ ची किंमत शुक्रवारपेक्षा ३०१ रुपयांनी स्वस्त झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) … Read more

सोन्या चांदीच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी वायदे बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. मंगळवारी सकाळी १०.३६ वाजता ६१ रुपयांच्या घसरणीसह एमसीएक्स एक्सचेंजमधील सोन्याचा वायदा भाव हा प्रति दहा ग्रॅम ४६,९१२ रुपये इतका होता. त्याशिवाय मंगळवारी सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा भाव ०.०१ टक्क्यांच्या खाली किंवा ३ रुपयांच्या किरकोळ घसरणीसह प्रति दहा ग्रॅम ४७,०६८ रुपयांवर … Read more

लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या आयातीत १०० % घट; जाणून घ्या काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याची आयात एप्रिलमध्ये सलग पाचव्या महिन्यात घटली आहे. कोविड -१९ च्या संसर्गामुळे सध्या सुरु असलेल्या जागतिक लॉकडाऊनमुळे ते १०० टक्क्यांनी घसरून २.८३ लाख डॉलरवर गेली. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१९ मध्ये ते ३९.७ अब्ज डॉलर्स इतके होते. सोन्याची आयात घसरल्याने देशाची व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली. एप्रिलमध्ये देशाची व्यापारातील तूट … Read more