UPI पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणूकीला कसे टाळावे हे जाणून घ्या

UPI

नवी दिल्ली । तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारखी UPI पेमेंट अ‍ॅप्स देखील वापरता का? हे टूल्स आपल्या ट्रान्सझॅक्शन पद्धतींमध्ये नक्कीच सोयी देतात, मात्र त्यांचे काही तोटे देखील आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. काही सोप्या टिप्स वापरून, तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता, जसे की रॅन्डम लिंक्सवर क्लिक न करणे, फ्रॉड कॉल्सना उत्तर … Read more

Google Pay वरही बदलता येईल UPI पिन, कसे ते जाणून घ्या

Google Pay

नवी दिल्ली । आपल्या खिशातून पैसे गायब झाले, आता खिशात किंवा पर्समधील पैशांची जागा मोबाईलच्या डिजिटल वॉलेटने घेतली आहे. आता चहाच्या दुकानात पाच रुपये मोजावे लागले तरी लोकं डिजिटल पेमेंट करतात. लोकं आता पैसे काढण्याऐवजी मोबाईल काढण्यासाठी खिशात हात घालतात. आता बहुतेक लोकं ऑनलाइन वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट वापरतात. आज डिजिटल पेमेंटच्या अनेक पद्धती प्रचलित … Read more

यावेळी धनत्रयोदशीला फक्त 1 रुपयात खरेदी करा सोने, त्यासाठीचा मार्ग काय आहे जाणून घ्या

Digital Gold

नवी दिल्ली । या दिवाळी आणि धनत्रयोदशीला तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही. तुम्ही फक्त 1 रुपयात सोने खरेदी करू शकाल. यावेळी दिवाळीत तुम्ही तुमच्या बजेटनुसार सोने खरेदी करू शकता. सोन्याची किंमत 50,000 किंवा 48,000 असली तरी तुम्ही 1 रुपयाने सोने खरेदी सुरू करू शकता. हे सोने तुम्ही कसे खरेदी करू शकता ते … Read more

खुशखबर ! या धनत्रयोदशीला फक्त 1 रुपयात खरेदी करा सोने, कसे ते जाणून घ्या

Digital Gold

नवी दिल्ली । भारतीयांना धनत्रयोदशी 2021 किंवा दिवाळीनिमित्त सोने खरेदी करायला आवडते. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयामध्येही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारख्या अनेक मोबाईल वॉलेट … Read more

Cyber Fraud मध्ये लुटलेल्या लोकांना 24 तासात पैसे परत मिळणार, त्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे दिवस आत भरले आहेत. फसवणूक होण्यापासून सामान्य लोकांचे पैसे वाचवण्यासाठी एक सिस्टीम बनवण्यात आली आहे. आणि ही सिस्टीम वापरण्यास अतिशय सोपी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला त्याविषयी सर्व काही सांगणार आहोत. जर तुम्ही ते पूर्णपणे वाचले तर तुम्ही आयुष्यात कधीच ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही. आणि जरी बळी पडलात … Read more

आता नोकरी शोधणे होईल सोप्पे ! Google ने भारतात लाँच केले Job Search App

Job Search

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. Google ने आपले जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. त्यामुळे नवी नोकरी शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. या जॉब सर्च अ‍ॅपचे नाव कॉर्मो … Read more

Paytm Board ने 22,000 कोटींच्या IPO ला दिली तात्विक मंजुरी, ही सार्वजनिक ऑफर कधी येईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सेवा कंपनी पेटीएमच्या मंडळाने 22,000 कोटींच्या सार्वजनिक ऑफरला (Paytm IPO) तात्विक मान्यता दिली आहे. पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सची बोर्ड बैठक 28 मे 2021 रोजी झाली. कंपनीचा हा IPO देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी सार्वजनिक ऑफर असेल. या IPO साठी कंपनीचे 25-30 अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन आहे. 2019 मध्ये … Read more

आता परदेशातून पैसे मिळविणे खूप सोपे झाले, काही क्षणातच गूगल पे अमेरिकेतून पैसे ट्रांसफर करणार; कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । गुगल पे अ‍ॅपने आंतरराष्ट्रीय पेमेंट्स आणि मनी ट्रान्सफरच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेतून याला प्रारंभ झाला. आता अमेरिकेत, (Google Pay) यूजर्स भारत आणि सिंगापूरमधील त्यांचे कुटुंब आणि मित्रांना पैसे ट्रांसफर करु शकतील. सूत्रांच्या माहितीनुसार, गूगल पैसे ट्रांसफर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी वेस्टर्न युनियन (Western Union) बरोबर भागीदारी करत आहे. वर्षाच्या अखेरीस, … Read more

यूजर्सला मिळणार आणखी एक पेमेंट पर्याय, बजाज फायनान्सला प्रीपेड पेमेंट व्यवसायासाठी मिळाली RBI ची परवानगी

नवी दिल्ली । देशात डिजिटल पेमेंट वेगाने विस्तारत आहे. आधीच, पेटीएम, फोनपे, गूगल पे, Amazon Pay यासारखे दिग्गज या क्षेत्रात आहेत. आता बजाज फायनान्स हि कन्झ्युमर फायनान्स क्षेत्रातील एक मोठी कंपनी प्रीपेड पेमेंट व्यवसाय अर्थात डिजिटल वॉलेट सुरू करणार आहे. RBI ने 4 मे रोजी ही परवानगी दिली. बजाज फायनान्सने बुधवारी शेअर बाजारात सांगितले की,”रिझर्व्ह बँकेने … Read more

RBI MPC Meeting: RBI ने पेमेंट बँकेतील डिपॉझिटचे लिमिट 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवले

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मॉनिटरी पॉलिसी कमिटीने (MPC) 7 एप्रिल रोजी धोरणात्मक दर 4 टक्के राखून ठेवला आहे. याशिवाय पेमेंट बँकांसाठी RBI ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. डिजीटल पेमेंट्स बँक, पेटीएम पेमेंट्स बँक, एअरटेल पेमेंट्स बँक यासह RBI च्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकला बुधवारी मोठे प्रोत्साहन मिळाले. रिझर्व्ह बँकेने … Read more