पवार काकांचं दु:ख सतावतंय म्हणूनच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करीत हल्लाबोल केला आहे. “जनाब संजय राऊत मुळात तुम्हाला शरद … Read more

संजय राऊतांनी शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा विडाच उचललाय; पडळकरांची टीका

raut padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून लखीमपूर घटनेवर भाष्य करत भाजपवर घणाघात केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या हिमतीची दाद देत त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. एवढच नव्हे तर त्यांनी प्रियांका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी केली. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टीका … Read more

जनाब संजय राऊत सांगा एमआयएम की मुहब्बत कौन है?’, पडळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधील नेत्यांकडून शिवसेनेला धारेवर धरले जातेय. दरम्यान आज भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून … Read more

परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? पडळकरांचा संतप्त सवाल

gopichand padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी परिवहन खात्यावर टीका केली आहे. परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण ? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला एकतर तुटपुंजा पगार, त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. महामंडळाला … Read more

काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली- पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांनी कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केल्याचे दिसून येते. काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली अशी टीका पडळकरांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विट … Read more

…अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल; पडळकरांचा सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाचा असून राज्य सरकार त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे म्हटले आहे. आता तरी कामाला लागा, स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा … Read more

वडेट्टीवारांनी ओबीसी- भटक्या जमातीचा छळ करण्याचा विडाच उचललाय; पडळकरांनी पुन्हा साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधलाय. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आणि भटक्या जाती- जमातीचा छळ करण्याचा विडाच उचलला आहे अशी खरमरीत टीका पडळकर यांनी केली आहे. त्यातच त्यांच्या गलथान कारभारामुळे महाज्योती संस्थेची ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ अशी अवस्था झाली असल्याचा … Read more

विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा; भाजप आमदाराची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वादात भाजप आमदार राम सातपुते यांनी उडी घेतली असून वडेट्टीवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा, अशी घणाघाती टीका  राम सातपुते यांनी केली. एका बापाची ओलाद असेल तर माझ्याविरोधातील आरोप सिद्ध … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस कधीही विसर्जित होऊ शकतो; पडळकरांची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत हा पक्ष केव्हाही विसर्जित होऊ शकतो अशी बोचरी टीका केली आहे. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीनं चालणारा आहे असं राष्ट्रवादीवाले वारंवार सांगत असतात. मात्र या पक्षात खरंच लोकशाही आहे … Read more

खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा अन्यथा…; वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर संतप्त झालेल्या वडेट्टीवारांनी पडळकरांवर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जर खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा असे आव्हान देखील त्यांनी पडळकराना दिले. पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू … Read more