गोपीचंद पडळकर यांचा सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

Untitled design

सांगली प्रतिनधी । प्रथमेश गोंधळे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मोटारसायकल रॅली काढून पडळकर यांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नेते, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान खासदार … Read more

खासदार संजय पाटील परराष्ट्र मंत्री असते तर देश विकून खाल्ला असता

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकसभा निववडणुकीच्या प्रचाराला राजकीय रंग चढू लागण्याने सर्वच उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशात गोपीचंद पडळकर यांनी विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय पाटील जर परराष्ट्रमंत्री केले असते तर त्यांनी देश विकला असता, अशी टीका करत त्यांनी वसंतदादांच्या संस्था मोडीत काढल्याबद्दल विशाल पाटलांनाही जोरदार … Read more

अखेर गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारीची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी केली. ते आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. तर खासदार संजयकाका पाटील हे तालुक्यापुरते मर्यादीत नेते आहेत. पाच वर्षाच्या काळात प्रशासकीय बदल्या करून अधिकाऱ्यांना त्रास देणे हा एककलमी कार्यक्रम खासदारांनी … Read more

प्रकाश आंबेडकर गोपीचंद पडळकरांवर फिदा, सांगलीचा उमेदवार बदलणार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे धनगर समाजामध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेले तरूण नेते गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचे तिकीट देण्याबाबत तत्वतः निर्णय घेण्यात आला आहे. अद्यापही पाडळकरांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघातून संजयकाका पाटील व विशाल पाटील या दोघांशी पडळकर लढत देतील.  उमेदवारी बाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी गोपीचंद पडळकर हेलिकॉप्टरने नागपूरमध्ये दाखल … Read more

वंचित आघाडीसाठी सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या नावे चर्चांना उधाण

Untitled design

सोशल मीडियावर गोपीचंद पडळकरांचं संघातील छायाचित्र व्हायरल होत आहेत. सांगली प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे      वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुद्धा थेट निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत उमेद्वारांच्या बदलाच्या चर्चा होत आहेत. यापूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघात विठ्ठल सातव यांना उमेद्वारी देण्यात आली होती पुन्हा उमेदवार बदलून अनिल जाधव यांना देण्यात आली.   सांगली लोकसभा … Read more

आमच्यासाठी गोपीचंद हेच पक्ष आहेत..

Untitled design

सांगली प्रतिनिधी सांगली जिल्हयातील सर्व कार्यकर्ते आणि आमच्यावर प्रेम करणार्‍या जनतेशी संवाद साधून येत्या दोन दिवसांत सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत भूमिका जाहीर केली जाईल. आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना गोपीचंद पडळकर हाच पक्ष असून निवडणूक जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढविणे निश्‍चित आहे. त्यामुळे अफवांवर विश्‍वास न ठेवता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा परिषदेेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर … Read more