गोपीचंद पडळकर ‘या’ मतदारसंघातून लढणार विधानसभा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. तशी चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. या मतदारसंघात धनगर समाज व वंचित घटकाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने व लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात ५३ हजार मते मिळाल्याने त्यांनी मतदारसंघातून लढण्यासाठी पसंती दिली आहे. येत्या आठ दिवसात याची घोषणा होण्याची … Read more

पक्षांतराबद्दल गोपीचंद पडळकर म्हणतात

सांगली प्रतिनिधी | मागील क्काही दिवसापासऊन गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाऊन सांगोला विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर त्यांनी आज भाष्य केले आहे. मी वंचितचाच आहे. वंचितमध्येच राहणार. आम्ही वंचित समाजासाठी लढा सुरु केला आहे. तो लढा असाच सुरु ठेवणार आहे. त्याच प्रमाणे प्रकाश आंबेडकरांची साथ कधीच सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर … Read more

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

सोलापूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतरणाचा फटका बसतोय तसाच फटका आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पकड मजबूत करू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला बसण्याची शक्यता. कारण वंचित आघाडीतील वरच्या फळीतील नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे पक्षांतरणाच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर शेतकरी कामगार पक्षात जाणार … Read more

सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

सोलापूर प्रतिनिधी | लोकसभा निव़डणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. पडळकर विजयी झाले नसले तरी आघाडीच्या नेत्यांसाठी पडळकरांसह सर्वच ठिकाणचे वंचितचे उमेदवार आव्हान ठरले होते. मतांच्या राजकारणात पडळकर यांच्या आरएसएस सोबतच्या संबंधांवरूनही टीका करण्यात आली होती. सर्व टीकी टिप्प्णींना डावलून लोकसभा निवडणुकीत पडळकर … Read more

लक्ष्मण मानेंचा बोलवता धनी वेगळाच आहे : गोपीचंद पडळकर

पुणे प्रतीनिधी | लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राजीनामा मागितल्याने वंचित बहुजन आघाडीचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर हे प्रकाश आंबेडकर यांची भूज सांभाळण्यासाठी पुढे सरसावले आहेत. लक्ष्मण माने यांचे राष्ट्रवादीशी संबध आहेत. त्यामुळे त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. मी राष्ट्रीय … Read more

वंचितच्या ‘या’ नेत्याने मागितला प्रकाश आंबेडकरांकडे राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फुट पडण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण वंचित आघाडीचे नेते आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या हाताखाली मी काम करू शकत नाही असे लक्ष्मण माने यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणात चांगलीच … Read more

२० जुलैला वंचित बहुजन आघाडीची विधानसभेची पहिली यादी जाहीर करणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | आम्ही वंचित आघाडीला अधिक सक्षम करण्यासाठी मित्र पक्ष शोधत आहोत. काही लोकांशी आमची बोलणी सुरू आहेत. ते लोक सोबत आले तर ठीक अन्यथा आम्ही २८८ जागा लढण्यासाठी सक्षम आहोत असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी यांनी व्यक्त केले आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच येत्या २० जुलै … Read more

मोबाईल टॉवर बंद करुन मतमोजणी करा – गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीबाबत दोन दिवसापूर्वी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले असले तरी ते चुकीचे आहेत. परंतु मतमोजणीत काळाबाजार होण्याची शक्यता असून गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी परिसरातील १५ किलोमीटरपर्यंतचे टॉवर बंद करण्याची मागणी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केली. मतमोजणीवेळी अधिकाऱ्यांना शासकीय मोबाईल द्या अन्यथा लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास … Read more

धनगर समाज माझ्याच पाठीशी आहे : महादेव जानकर

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. तर जे पक्षात नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मला मानणारा वर्ग समाजात आहे. आजही धनगर समाज माझ्याच मागे आहे. मी समाजासाठी … Read more

सांगलीचा भाजप उमेदवार निकालात तिसऱ्या स्थानी राहणार ; अमित शहांनी रिपोर्ट दिल्याचा पडळकरांचा दावा

Untitled design

संगाली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे तासगावच्या सभेला आले. मात्र या सभेकडे तासगावकरांनी पाठ फिरवली. ही सभा फ्लॉप गेली. त्यामुळे संतापलेल्या अमित शाह यांनी खासदार पाटील यांची खरडपट्टी केली. शिवाय संजय पाटील हे सांगलीत तिसर्‍या स्थानावर गेलेत. त्यांचा विचार आता सोडून द्या, असा ‘रिपोर्ट’ … Read more