Ration Card : रेशन कार्डसाठी अर्ज करण्याच्या 2 सोप्प्या प्रक्रिया जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशन कार्ड (Ration Card) हे भारत सरकारने नागरिकांसाठी जारी केलेले महत्त्वाचे कागदपत्र आहे. याच्या मदतीने नागरिकांना फेअर प्राइस किंवा शिधा दुकानदारांकडून कमी दरात अन्नधान्य ( रेशनिंग ) खरेदी करता येते. त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ,गहू, तेल अशा अनेक गोष्टी कमी किंमतीत दिल्या जातात. प्रत्येक राज्य सरकार रेशन कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज … Read more

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा; अशाप्रकारे काढा आयुष्मान वयवंदन कार्ड

Ayushman Vayvandan card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. सरकार आता मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. आयुष्मान व्यवंदन कार्डच्या माध्यमातून 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना मोफत उपचार व औषधांची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये जुन्या आजारांवरही मोफत उपचार केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे … Read more

काय आहे विमा सखी योजना? महिलांना मिळणार 2 लाखांहून अधिक मानधन

Vima Sakhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधानांनी विमा सखी योजना लाँच केली आहे. विमा सखी असणाऱ्या महिला आपल्या भागात राहणाऱ्या इतर महिलांना विमा पॉलिसी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याचसोबत त्यांना मदत करणे, अशी कामे सोपवण्यात आली आहेत. याआधी त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. तसेच त्यांना दोन लाखांहून अधिक मानधन दिले जाणार … Read more

केंद्र सरकारद्वारे महिलांना मिळणार 7 हजार रुपये; काय आहे नवी योजना?

Bima Sakhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले केंद्र सरकार हे महिलांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या वर्षी महिन्याला 7 हजार रुपये दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळणार असल्याचे सांगितलेले आहे. महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात. यासाठी सरकारने ही … Read more

काय आहे सरकारची वन नेशन वन सब्सक्रिप्शन योजना? विद्यार्थ्यांना असा होणार फायदा

Pm Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोदी सरकारने नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक नागरिकांना झालेला देखील आहे. अशातच आता मोदींनी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव वन नेशन वन सबस्क्रीप्शन असे आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळातून मंजुरी देखील मिळालेली आहे. आणि या योजनेवर जवळपास 6 हजार कोटी रुपये खर्च देखील … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत 8 लाखांच्या गृहकर्जावर 4 टक्के व्याज अनुदान

Pradhanmantri Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक योजना चालू केलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना देखील झालेला आहे. अशातच आता केंद्र सरकारने याआधी पण प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. याबाबत सरकारने मोठा निर्णय घेत आता प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ला मान्यता दिलेली आहे. यामुळे या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच आर्थिक … Read more

PM Vidyalaxmi Scheme | PM विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंत लाभ; जाणून घ्या पात्रता

PM Vidyalaxmi Scheme

PM Vidyalaxmi Scheme | सरकार हे समाजातील सगळ्या नागरिकांचा विचार करून विविध योजना आणत असतात. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना झालेला आहे. अनेक विद्यार्थी हे पैसे नसल्या कारणाने पुढचे शिक्षण घेत नाही. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे. तसेच त्यांचे करिअर चांगले घडावे. याची जबाबदारी आता सरकारने घेतली आहे. यासाठी सरकारने … Read more

सरकार या प्रादेशिक बँकांचे विलीनीकरण करणार ; ही संख्या होणार 43 वरून 28

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील बँकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने आता प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. या निर्णयामुळे अनेक बँकांचे एकत्रीकरण केले जाणार असून , सध्या देशात एकूण 43 प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेत, त्याची संख्या 28 पर्यंत कमी केली जाईल . हि विलीनीकरणाची योजना आखल्यामुळे बँकांना खर्च कमी होण्यासाठी … Read more

PM Matrutv Vandana Yojana | गर्भवती महिलांना सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये; जाणून घ्या योजना

PM Matrutv Vandana Yojana

PM Matrutv Vandana Yojana | आपले सरकार देशातील विविध नागरिकांचा विचार करून नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच आतागर्भवती महिलांचे चांगले आरोग्य आणि योग्य काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान वंदना योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी पंतप्रधान मातृत्व वंदना योजना (PM Matrutv Vandana Yojana ) सुरू केली. जे केंद्र सरकारच्या … Read more

Abha Card | आभा कार्डमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो की नाही? जाणून घ्या सत्यता

Abha Card

Abha Card | आपले सरकार हे देशातील विविध नागरिकांना नेहमीच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात. देशातील नागरिकांना मोफत उपचार मिळावे. यासाठी देखील सरकार आणि प्रयत्न करत असतात. यासाठी सरकारने 2018 साली प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि गरजू व्यक्तींना वैद्यकीय उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार … Read more