खेळाडू आहात…?? मग सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नकाच.
करीअरनामा । सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागात खेळाडूंसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोनने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कर सहाय्यक आणि हवालदार पदांच्या 30 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 10 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी … Read more