व्यापाऱ्यांना मोठा दिलासा ! 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेले GST रिटर्न करू शकतात Self Certify, आता CA ची गरज नाही
नवी दिल्ली । केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेले GST करदाते त्यांचे वार्षिक रिटर्न Self Certify करू शकतील आणि त्यांना चार्टर्ड अकाउंटंटकडून अनिवार्य ऑडिट सर्टिफिकेशन घेण्याची आवश्यकता राहणार नाही. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ अर्थात CBIC ने या संदर्भात निर्देश जारी केले आहेत. GST अंतर्गत, 2020-21 … Read more