धक्कादायक! बिल गेट्स, बराक ओबामा यांच्यासह अनेक दिग्गज्यांचे ट्विटर अकाउंट हॅक

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लाखो   फोलोवर्स असणाऱ्या  उद्योगपतींना, सेलेब्रिटिना  हॅकर्स कडून लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंट  वरून अनेक चुकीचे संदेश दिले जात आहेत. त्यामुळे सोशल मिडियात खळबळ माजली आहे. दिग्गज लोकांच्या अकाउंट मध्ये मायक्रोसॉफ्ट चे सहसंस्थापक बिल गेट्स, टेस्ला चे सीईओ इलॉन मस्क, अमेरिकी रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बिडेन, बाराक ओबामा, इस्राईल चे … Read more

चीनचा भारतावर सायबर अटॅक; ४० हजारांहून जास्त सायबर हल्ल्यांची नोंद

मुंबई । भारत-चीन सीमेरवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. ‘मागील ४-५ दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग यासारख्या विभागांना सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचे किमान 40,300 सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. चीनच्या चेंगडू भागातून सायबर अटॅकचे सर्वाधिक प्रयत्न झाले’, … Read more

कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआगोदर या गोष्टी चेक करा, अन्यथा होऊ शकते फसवणुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी पाहण्यात येते कि लोक फेक वेब साईट्सच्या जाळ्यात अडकून फसवणुकीचे शिकार होतात.फसवणूक करणारे लोक फेक वेबसाईट अशा प्रकारे डिझाईन करतात कि पाहणाऱ्याला ती हुबेहूब खऱ्या वेबसाईट सरखीच भासते. लिंक URL पण अशा पद्धतीने डिझाईन केलेले असते कि लोक आपली माहिती लगेचच देऊन मोकळे होतात. sms,email यांसारख्या माध्यमातून लोक लिंक पाठवतात … Read more

लाॅकडाउनच्या काळात वाढलाय हॅकिंगचा खतरा, फेसबुक सुरक्षित ठेवण्यासाठी ऑन करा ‘हे’ सेटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीत बहुतेक लोक टाईमपाससाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत.यासोबतच गेल्या काही दिवसांत हॅकिंगच्या बातम्याही आहेत, हॅकर्स लोकांना त्यांच्या वैयक्तिक डेटामध्ये छेडछाड करण्यासाठी फसवत आहेत. दरम्यान, फेसबुकवर स्वत: ला सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. तर आपण देखील स्वतःचे रक्षण करू इच्छित असल्यास,काही सिक्युरिटी फीचर्स … Read more

धक्कादायक! महाराष्ट्र ‘सीआयडी’ची वेबसाइट हॅक; हॅकर्सनं दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी उत्तराखंड पर्यटन विभागाची वेबसाइट हॅक केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मुस्लिमांवर हल्ले केले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा संदेश ही वेबसाइट उघडल्यावर दिसत होता. भारतातील आणखी वेबसाइट हॅक करू, असाही इशारा दिला होता.त्यानंतर आज महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची वेबसाइट हॅक केल्याचं उघड झालं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनं … Read more

पिंपरीमधील महायुतीच्या उमेदवाराचे ‘फेसबुक अकाऊंट हॅक’; सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल

पिंपरी मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढाणारे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अगोदर चाबुकस्वार यांनी फेसबुकच्या अकाऊंटशी संलग्न असणारे मोबाईल क्रमांक, मेल आयडी हॅक झाले. त्यानंतर त्यांचे अकाऊंटच डिलीट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागील सूत्रधार कोण आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. चाबुकस्वार यांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी सायबर क्राईममध्ये या घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.