2020 मध्ये ऑलिम्पिकशिवाय काय काय बघणार?

#HappyNewYear2020 | क्रीडाजगतासाठी 2020 हे अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे कारण टोकियो आॉलिम्पिक आणि पॕरालिम्पिकसारखा भूतलावरील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव यंदा होणार आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धा, फूटबॉलची युरो कप स्पर्धां, गोल्फची रायडर कप स्पर्धा हे यंदाचे आकर्षण ठरणार आहे. 2020 मध्ये क्रीडाजगतात काय काय होणार आहे हे बघू या…. जानेवारी- 1 जानेवारी- डार्टसच्या विश्व … Read more

‘हे’ आहेत २०१९ फ्लॉप चित्रपट..

चंदेरी दुनिया । २०१९ या वर्षात खास करून बिग बजेट चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. यात कलंक आणि पानिपत ही नावे पुढे आहेत. २०१९ मधील हे सर्वात बिग बजेट चित्रपट म्हणावी तशी जादू प्रेक्षकांवर चालवू शकले नाहीत. धर्मा प्रोडक्शनचा कलंक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी प्रेक्षकांचा … Read more

‘हे’ आहेत 2019 मधील सर्वाधिक व्हायरल फोटो…

यंदाच्या वर्षी इंटरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडल यांच्या मेकअप लुक फोटोने बाजी मारली आहे. तर या यादीत हेमा मालिनी, आलिया भट्ट या बॉलिवूड सेलेब्ससह डोनाल्ड ट्रंप यांना रोखून बघताना ग्रेटा थनबर्ग तसेच जेव्हा परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून विद्यार्थ्यांना चक्क रिकामी खोकी घालून परिक्षेला बसवण्या आलेले फोटो सुद्धा यंदाच्या वर्षी इंटरनेट सेंसेशन ठरले आहे.

नवीन वर्ष आनंदात जावं असं वाटत असेल तर या गोष्टी करा

Happy New Year

#HappyNewYear2018 | सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०१९ हे वर्ष तुम्हाला सुखा, समाधानाचं आणि आनंदी जाहो ही प्रार्थना. आज नवीन वर्षाचा पहीला दिवस. तुम्ही यानिमित्त खालील गोष्टी केल्या तर तुमचं वर्ष नक्किच आनंदी जाईल. १) या नवीन वर्षानिमित्त काही गोष्टींचा निश्चय करा. वर्षभरात आपल्याला काय काय करायचे आहे त्याची यादी करा. आणि त्यानुसार … Read more

३१ डिसेंबरला नाईट आऊट करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या

Ney year nightout

#HappyNewYear2018 | थर्टी फस्ट म्हटलं की प्रत्तेकाचं काही ना काही विशेष ठरलेलं असतं. वर्षातील शेवटच्या दिवसाची शेवटची रात्र प्रत्तेकाला खास घालवायची असते. काही जण ३१ डिसेंबरला न्यु ईयर पार्टीला जाणे पसंद करतात तर काही जण जवळच्या माणसांसोबत राहुन नवीन वर्षाचं स्वागत करतात. मात्र काॅलेज तरुण तरुणी थर्टी फस्टला नाईट आऊट करणं पसंद करतात. या ३१ … Read more

ब्रॅन्डी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय?

ctrqbcfcmyzajlpva

#HappyNewYear2018 | अल्कोहोल चे सेवन करणे आरोग्यासाठी घातक असते. परंतू तुम्ही विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल चे सेवन करत असाल तर त्याचे काही फायदे देखील आहेत. ब्रेन्डी हे दारुच्या दुनियेतील एक सर्वपरिचित नाव आहे. हिवाळ्याच्या दिवसांत ब्रेन्डी पिल्याने शरिराला गर्मी मिळते तसेच रात्री झोप ही चांगली लागते. ब्रेन्डी पिण्याचे खालीलप्रमाणे फायदे आहेत. १) इम्युनिटी वाढवते – दररोज … Read more

नववर्ष 1 मार्च ऐवजी 1 जानेवारीलाच का साजरे केले जाते ?

gudhipadwa

#HappyNewYear2019 भारतात ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार 1 जानेवारी या दिवशी सरकारी कार्यालये,व्यापार क्षेत्र परिवहन मंडळाच्या सुविधा उपलब्ध असतात.यादरम्यान मेट्रो सुरक्षा महत्वाची मानली जाते.कारण गर्दीमुळे अनेक दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते.नववर्षाच्या काळात गावासारख्या ठिकाणी जगभरातून विविध पर्यटक जात असतात.त्यामुळे अशा वेळी सुरक्षेची गरज असते. भारतात हिंदू संस्कृती परंपरेनुसार,नववर्ष १ मार्च ला गुढीपाडवा हा नववर्ष म्हणून साजरा केला … Read more

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दीड लाख कर्मचारी जाणार रजेवर!

images

मुंबई | निवडणुका जवळ आल्या की सर्वच संघटानांच्या आंदोलानांना जोर चढतो. निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर दबाव आणून मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असाच इशारा आता कर्मचारी संघटनांनी दिला आहे. महाराष्ट्रतील सर्व खात्यातील अधिकारी 5 जानेवारीला सामुदायिक रजेवर जाणार आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात साधारण दिड लाख सरकारी कर्मचारी रजेवर जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात … Read more

नववर्ष साजरे करताय मग इकडे लक्ष द्या.

nnnnnnnnnn

#HappyNewYear2019 नववर्ष म्हंटल की,सगळेच खुश असतात.कारण येणार नववर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही नवीन बदल घडवून आणणारे असते.त्यामुळे नववर्ष साजर करताना काही गोष्टी लक्षात ही घेतल्या पाहीजेत. 1)मद्यपान करून वाहन चालवू नये.तसेच वाहन बाळगल्यास बरोबर परवाना ,पी.यू.सी.सोबत असावे. 2)फटाक्यांची आतिषबाजी करू नये.फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच शिवाय निघणाऱ्या धुरामुळे शवसनाचे आजार ही होतात. 3)रात्री उशीरा पर्यन्त बाहेर … Read more

#FLASHBACK2018 | भर लोकसभेत राहुल गांधींनी मारली मोदींना मिठी

Rahul Gandhi Hugs Narendra Modi in Parliament

नवी दिल्ली | मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी नरेंद्र मोदी सरकारवर खडखडून टीका केली. आपल्या भाषणातून राहुल यांनी  सरकारचा खरपूस समाचार घेतला. लोकसभेतील भाषण संपवून राहुल यांनी पंतप्रधान मोदीचे आसन गाठले आणि चक्क मोदींना मिठी मारली. राहुल यांच्या या अनपेक्षित कृत्याने सर्वच खासदार अचंबित झाले. माझ्या … Read more