Nilesh Sable : कॉमेडीच्या 3 एक्क्यांची नवी सुरुवात!! आगामी शोचा मजेदार प्रोमो रिलीज; तुम्ही पाहिला का?

Nilesh Sable

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nilesh Sable) ‘हसताय ना..? हसायलाच पाहिजे!!’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक वर्गाची आपुलकीने विचारपूस करणाऱ्या डॉ. निलेश साबळेंची बातच काही और आहे. कधी अभिनेता, कधी लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून पेशाने डॉक्टर असलेला हा अवलिया कायमच प्रेक्षक वर्गाला खळखळून हसवत आला आहे. झी मराठीच्या माध्यमातून ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम त्याने … Read more

कॉमेडीचा डोस देण्यासाठी निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा सज्ज, ‘या’ शोची केली घोषणा

Nilesh Sabale And Bhau Kadam

‘चला हवा येऊ द्या‘ हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय शो होता. या शोने गेले दहा वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड पार पडला. आणि या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु हा शो बंद होण्याआधीच डॉक्टर निलेश साबळे यांनी हा सोडला होता. शोमधील त्याच्या एक्झिटनंतर त्याच्या अनेक त्यांच्या चाहत्यांना खूप … Read more