Viral Video : धान्याच्या गोणीपासून तयार केला कुर्ता सेट; तरुणाच्या गजब स्टाईलने हलवलं उर्फीचं फॅशन मार्केट

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) मार्केट मध्ये रोज नवनवीन फॅशन येत असतात. बदलत्या ट्रेंडनुसार फॅशन बदलते. त्यामुळे लोकांनासुद्धा सतत काहीतरी नवीन हवं असत. बाजारात तेच तेच डिझाइन्सचे कपडे पाहून आपोआप बोरिंग वाटू लागत. मग पुन्हा खप वाढवायचा झाला की नव्या डिझाईन आणि नव्या कलर कॉम्बिनेशनचे कपडे शॉपिंग विंडोवर लावून ग्राहकांचे लक्ष वेधले जाते. त्यात जवळपास … Read more

Rap Song : तरुण रॅपरची कमाल; ‘मला गाव सुटनाss’ गाण्याचं नवं व्हर्जन ऐकून प्रेमातच पडाल

Rap Song

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rap Song) मराठी सिनेविश्वातील गाजलेल्या ‘बॉईज’ सिरीजमधील ‘बॉईज ४’ या चित्रपटातील एका गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतल होत. ‘काय सांगू रानी, मला गाव सुटना’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः खुळावलं होत. या गाण्यामध्ये गावाच्या मातीशी नाळ जोडलेल्या व्यक्तीच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अजूनही या गाण्यावरील … Read more

Haiku Stairs Hawaii : पृथ्वीवर ‘या’ ठिकाणी आहे स्वर्गाचे दार; 3 हजार 922 पायऱ्या कराव्या लागतात पार

Haiku Stairs Hawaii

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haiku Stairs Hawaii) जर कुणी तुम्हाला सांगितलं की जिवंतपणी तुम्ही स्वर्ग पाहू शकता. तर तुम्हाला विश्वास बसेल काय? अर्थात बसणार नाही. पण हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर असलेल्या हायकू स्टेअर्स अर्थात पायऱ्या थेट स्वर्गात घेऊन जातात म्हणे. होय. तुम्ही बरोबर वाचताय. थेट स्वर्गात जाण्याच्या पायऱ्या. डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ही शिड्यांची पायवाट कुणालाही … Read more

Country Of Midnight Sun : जगातील ‘या’ देशात केवळ 40 मिनिटांची असते रात्र; मध्यरात्रीच उगवतो सूर्य अन होते सकाळ

Country Of Midnight Sun

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Country Of Midnight Sun) संपूर्ण जगभरात विविध रहस्य दडली आहेत. यातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी जगासमोर आल्या आहेत. त्यामुळे जेवढं विज्ञान आपल्याला चकित करतं त्याहून जास्त जगभरातील ही रहस्य आपल्याला थक्क करत असतात. मानवातील जिज्ञासा ही त्याला एखाद्या गोष्टीविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा देते. त्यामुळे अनेक लोकांना रहस्य, गुड, आश्चर्य अशा गोष्टींशी संबंधित … Read more

Viral Video : बाजारात आलाय बाईक इंडिकेटर; अपघात टाळण्यासाठी युवकाने लढवली शक्कल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी जो तो काही ना काही धडपड करताना दिसतोय. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक विविध प्रकारे आपल्या कलाकुसरी सादर करताना दिसतात. यातील बरेच व्हिडिओ चित्र विचित्र देखील असतात. तर काही व्हिडिओ मात्र अत्यंत थक्क करणारे असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोकांचे अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत … Read more

Bhasma Holi : ‘इथे’ स्मशानात खेळली जाते चितेच्या राखेने होळी; शिवभक्त आनंदाने उधळतात अस्थी

Bhasma Holi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhasma Holi) जगभरातील तमाम लोकांचा आवडता सण म्हणजे ‘होळी’. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. ठिकठिकाणी गुलाल, फुले, पाणी आणि रंगाने होळी खेळली जाते. अनेक भागांतील होळी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. जसं की, यूपीच्या बरसाणा येथील लठमार होळी के तो क्या केहने. तसेच मथुरेचा … Read more

Trending Video : हुशार तरुणानं बनवली 5 सीटर सायकल; VIDEO पाहून येईल गोलमालच्या बाईकची आठवण

Trending Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trending Video) सोशल मीडिया म्हटलं की प्रसिद्धीसाठी व्हायरल होणारे बरेच व्हिडिओ डोळ्यासमोर येतात. त्यामुळे आजकाल फोन हातात घेतला की, वेगवेगळे ट्रेंडिंगमध्ये असणारे व्हिडिओ पहिले स्क्रोल होताना दिसतात. यातील सगळेच व्हिडिओ बिनकामाचे असतात असं नाही. तर अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पनांचे सादरीकरण करतात याशिवाय काही व्हिडिओ अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचे देखील असतात. … Read more

Viral Video | ना तवा, ना गॅस, पठ्याने कंप्युटरच्या CPU वरच बनवला आलू पराठा

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे तरुणांसाठी असे एक व्यासपीठ बनलेले आहे. जिथे प्रत्येकजण आपली नवनवीन कला सादर करत असतो. आपल्यातील कलागुणांना लोकांसमोर मांडण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन आहे. आपण सोशल मीडियावर अनेक वायरल व्हिडिओ पाहत असतो. काही व्हिडिओ अत्यंत हस्यास्पद असतात, तर काही व्हिडिओंमध्ये (Viral Video) त्या कलाकाराचे कौतुक करावे असे काही व्हिडिओ … Read more

अजबगजब!! ‘इथे’ माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दैनंदिन जीवनातील आरामदायी दिवस म्हणजे रविवार. शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत प्रत्येकासाठी रविवार हा आवडीचा दिवस असतो. कारण रविवार म्हणजेच सुट्टीचा वार. या दिवशी बहुतेक ऑफिस बंद असतात. शिवाय शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना रविवारी हमखास सुट्टी असते. त्यामुळे रविवार म्हटलं कि नुसता आनंदी आनंद. पण तुम्हाला ठाऊक आहे का..? आपल्या भारतात … Read more

महिनाभर मोबाईल शिवाय राहून दाखवा आणि 8 लाख रुपये मिळवा; कुठं आहे स्पर्धा

Live Without mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मोबाईल (Mobile) हि अत्यंत गरजेची गोष्ट बनली आहे. एकमेकांना कॉल करणे, मेसेज करणे, फोटो विडिओ सेंड करणे इथपासून ते आता पैसे पाठवण्यासाठी सुद्धा मोबाईल गरजेचा बनला आहे. त्यामुळे मोबाईल शिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांसापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. … Read more