Watermelon Seeds : कलिंगडाच्या बियांचे सेवन शरीरासाठी चांगले का वाईट? जाणून घ्या मगच खा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Watermelon Seeds) उन्हाळ्याच्या दिवसात लिंबानंतर सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे कलिंगड. कलिंगड हे पाणीदार फळ खाल्ल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. शिवाय शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते आणि त्वचा देखील तुकतुकीत राहते. त्यामुळे अनेक लोक उन्हाळ्याच्या दिवसात हे फळ मोठ्या आवडीने खातात. कलिंगड खातेवेळी बिया तोंडात येतात आणि त्यामुळे बरेच लोक हे फळ … Read more