हाताच्या कोपरा काळा झाला असेल तर ‘या’ घरगुती उपायांचा करा वापर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपले शरीर जरी स्वच्छ असले तरी आपल्या हातावरील कोपरा हा भाग काळा दिसायला सुरुवात होते. त्यामुळे हात छान दिसत नाही. चेहरा, हात, पायांच्या त्वचेची आपण काळजी घेतो. कारण ते आपले सौंदर्य खुलवण्यामध्ये ते महत्वाची भूमिका बजावतात. चेहऱ्यावर अथवा हातपायांवर पुरळ, फोड, अथवा त्वचा काळवंडणे असे काही झाले असले कि … Read more

डिप्रेशन चे कारण हे स्मार्टफोन असू शकते का ?? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून डिप्रेशन च्या कारणबद्धल ऐकले असेल . अनेक वेळा डिप्रेशन ची कारणे वेगवेगळी असू शकतात. हा मानसिक आजार हा फार भयंकर आहे. हा आजार लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. आपल्या जीवनात मिळालेल्या अपयशामुळे अनेक लोक खचून जातात आणि ते लोक डिप्रेशन चे शिकार बनतात. या आजारावर वेळीच उपाय … Read more

मोदी सरकारची 10 हजार कोटींची ‘आयुष्मान सहकार योजना’, आता ग्रामस्थांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । आयुष्मान भारतच्या (Ayushman Bharat) धर्तीवर ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्मान सहकार’ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा (Health Care) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना 10,000 कोटी रुपयांचे कर्ज देईल. सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान … Read more

भविष्यासाठी आपला investment portfolio तयार आहे का? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जागतिकीकरणाच्या जगाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. भारतीय ग्राहक म्हणून आपण विविध प्रकारच्या उच्च प्रतीच्या वस्तूंचा आणि भारताबाहेर उत्पादित सेवांचा फायदा घेत आहोत, पण ते देशांतर्गत तयार होत नाहीत. मोबाईलपासून ते लक्झरी कार अशी सर्व उदाहरणे आहेत जी आपण बाहेरून आयात करतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, एकापेक्षा जास्त देशांमध्ये किंवा जागतिक स्तरावर … Read more

आता संपूर्ण जगात वाजेल आयुर्वेदाचा डंका! FICCI ने टास्क फोर्स तयार करून सुरू केली’ही’ खास तयारी

ayurvedic hearbs exporters from india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू टाळण्यासाठी, जगभरात अनेक वैद्यकीय पर्याय आणि पद्धती अवलंबल्या जात आहेत. भारतात आयुर्वेदाचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. कोरोना कालावधीमध्ये त्याच्या वापराची प्रासंगिकता आणखीनच वाढली आहे. कोरोना व्हायरस पहिले त्याच्यात शरीरात प्रवेश करतो ज्याची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते. आज संपूर्ण जगाला आयुर्वेद स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. आयुर्वेद देशाच्या आणि … Read more

तांब्याच्या पेल्यात पाणी पिण्याचे काय आहेत फायदे

copper glass

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । तांब्याच्या वस्तू आता सहसा कोणाच्या घरात पाहायला मिळत नाहीत. पूर्वीच्या काळात सर्व घरात तांबे याच्या वस्तू पाहायला मिळायच्या . पण आता सहसा या वस्तू कोणी ठेवत नाही. कारण या भांड्यांबरोबर ऑक्सिजन ची प्रक्रिया होते. आणि तांब्याची भांडी काळी पडतात. त्यामुळे सतत ते घासावे लागतात. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. … Read more

पुरुषांनी पॉवरफुल राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. सतत कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ताण तणाव असतो. त्यामुळे आहार व्यवस्थित जात नाही. दैनंदिन गोष्टीमुळे सुद्धा आणि बदलले राहणीमान, आहारातील बदल या गोष्टींमुळे शरीर मजबूत राहत नाही . वयाच्या तिसी नंतर अनेक पुरुषांनी आपल्या दैनंदिन गोष्टी आणि आहारात बदल करायला पाहिजे. … Read more

दिवसभर कॉम्पुटर वर काम करताना घेऊ शकता ही काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काही महिन्यांपासून देशात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे अनेक लोक घरातून काम करत आहेत. घराच्या बाहेर पडणे सगळ्यात रिस्क आहे. त्यामुळे शक्यतो अनेक लोक घरातून काम करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक जण रात्रंदिवस कॉम्पुटर वर काम करत आहेत. घरून काम करणे असल्याने अनेक जणांवर कंपनीच्या कामाचा लोड आहे. त्यामुळे दिवसातले दहा ते … Read more

घनसांगवीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जालना प्रतिनिधी |जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने तक्रारदार विलास कोल्हेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना घनसावंगी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आत्मदहन करणाऱ्या विलास कोल्हे यांना रोखून ताब्यात घेतले. “वेळोवेळी तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही म्हणून मी हे टोकाचं पाऊल … Read more