Monday, February 6, 2023

मधुमेही लोकांनी कांद्याचा आहारात कश्या पद्धतीने समावेश करावा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मधुमेह असणाऱ्या लोकांना खूप जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते कारण , जर साखरेचे प्रमाण जर वाढले तर त्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेक वेळा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत सभ्रह असतो. अनेक वेळा या लोकांना खाण्या पिण्याच्या वेळा आणि खाण्या पिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात. मधुमेही लोकांनी कांदा आहारात ठेवणे त्याच्यासाठी रामबाण उपाय असतो. एकद्याला मधुमेह हा पूर्णतः टाळायचा असेल तर आहारात कांदा असणे गरजेचे आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. कारण या लोकांना आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवावे लागते. कांद्यामध्ये असे कोणते घटक आहेत कि ते साखरेचे प्रमाण वाढू देत नाही त्याबद्धल माहिती घेऊया .

कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर यासारखे घटक असतात. कि ते रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत करते. कधी कधी मधुमेह याची लक्षणे दिसत नाहीत अश्या वेळी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वयाच्या तीस वर्षानंतर नेहमी आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण मी माहिती करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित आपल्या शरीराची करणे आवश्यक आहे. तज्ञ सांगतात कि मधुमेह असणाऱ्या लोकांच्या आहारात कर्बाचे प्रमाण जास्त असलेले अन्न खाल्ले पाहिजे. त्यामुळे साखर प्रमाणात राहते , कांद्यामध्ये कर्बोदके हा जास्त प्रमाणात असतात. फायबर हे शरीरातील ग्लुकोज चे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

- Advertisement -

कांद्याचा आहारात कश्या पद्धतीने करावा समावेश —
सहसा कांदा हा खाताना भाजीच्या आणि कोशिंबीर च्या सहाय्याने खाल्ला जातो. पण मधुमेह असणाऱ्या लोकांनी कांदा कसा खाल्ला जावा याबाबत माहिती घेणार आहोत. मधुमेही लोक आपल्या आहारात कांद्याचा न वापर वेगवेगळ्या पद्धतींनी करू शकतो. मधुमेही लोक कांदा खाताना सूप भाजी किंवा कोशिंबीर च्या स्वरूपात कांदा खाऊ शकतात. संतुलित आहारासाठी मधुमेही लोक हिरव्या कांद्याचा सुद्धा समावेश करू शकतात. डायबेटिक्स डॉक्टर च्या सल्ल्यानुसार अनेक वेळा औषधे घेतली जावेत .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’