Insurance Sector Update | विमाधारकांसाठी मोठी बातमी; आता केवळ 3 तासात होणार क्लेम सेटलमेंट; तर सात दिवसात पेमेंट

Insurance Sector Update

Insurance Sector Update | सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य विमा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनेक लोक हा आरोग्य विमा काढतच असतात. परंतु या विमा क्षेत्रांमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने आरोग्य आणि जीवन क्षेत्रामध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहे. सध्या डिजिटलायझेशनची दुनिया आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमातून सगळ्या गोष्टी होत असतात. आणि यातूनच अनेक … Read more

Maternity Health Insurance | मातृत्व विमा कसा घ्यायचा? जाणून घ्या विम्याचे फायदे

Maternity Health Insurance

Maternity Health Insurance | आजकाल अनेक गोष्टींचा विमा काढला जातो. आपण आत्तापर्यंत हेल्थ विमाबद्दल ऐकले आहे. परंतु तुम्ही कधी प्रसूती विमाबद्दल ऐकले आहे का? आज काल प्रसूतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जवळपास 50% हून अधिक महिलांची प्रसूती ही सिजेरियन पद्धतीने केली जाते. त्यामुळे जास्त प्रमाणात खर्च होतो. या सिजेरियनमध्ये 50000 पर्यंत नक्कीच खर्च होतो. … Read more

AI In Health Insurance : हेल्थ इंश्युरन्स विश्वात AI मदत करणार; फक्त 1 तासात क्लेम सेटल होणार

AI In Health Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AI In Health Insurance) हेल्थ इंश्युरन्स किती महत्वाचा आहे हे आपण सगळेच जाणतो. पण त्यामध्ये लपलेल्या अटी आणि शर्तींविषयी आपल्याला पूर्ण माहिती नसते. त्यामुळे हेल्थ इंश्युरन्स क्लेम करतेवेळी बऱ्याचदा अडचणी येतात. या अडचणी अशा असतात की, वेळेला जिथे हेल्थ विमाचा उपयोग होईल तिथेसुद्धा आपल्याला आपल्याच खिशातून उपचाराचा खर्च करावा लागतो. पण आता … Read more

Health Insurance | वयाच्या 65 वर्षांनंतरही देखील खरेदी करू शकता आरोग्य विमा, आयआरडीएचा मोठा निर्णय

Health Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Health Insurance या आधी विमा खरेदी करण्यासाठी व्यक्तीची कमाल वयोमर्यादा 65 असणे खूप गरजेचे होते. परंतु आता विमानियमाने आयआरडीने विमा खरेदी करण्याची कमाल वयोमर्यादा 65 वर्षे हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. विमाधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता कमाल वयोमर्यादा हटवण्यात आलेली आहे. तसेच असलेल्या आजारांच्या विमा संरक्षणासाठी प्रतीक्षा कालावधी … Read more

Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : दररोजच्या आयुष्यातील धावपळीमुळे आणि जीवनशैलीतील अनियमिततेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सोमरे जावे लागत आहेत. अशा परिस्थितीत कधीही मेडिकल एमर्जन्सीचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेण्याची गरज अनेक पटींनी वाढली आहे. मात्र दरवर्षी भरावा लागणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त असल्याने सामान्यतः लोकांकडून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास टाळाटाळ केली जाते. … Read more

ज्येष्ठ नागरिकांच्या Health Insurance क्लेमसाठी जास्त का लागतो ??? यामागील कारणे जाणून घ्या

Health Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिकांना तरुण लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त महाग किंमतींमध्ये Health Insurance उपलब्ध होतो. मात्र जेव्हा कधी क्लेम करण्याची वेळ येते तेव्हा कंपन्याकडून त्यांना पैसे देण्यासाठी जास्त वेळ लावला जातो. एका इन्शुरन्स ब्रोकरेज फर्मने केलेल्या सर्वे मधून असे दिसून आले की, हेल्थ इन्शुरन्ससाठी जेष्ठ नागरिकांना 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांपेक्षा जास्त वेळ … Read more

Dental Health Insurance: दातांच्या उपचारांसाठी PNB MetLife ने लाँच केला डेंटल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन

Dental Health Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dental Health Insurance : सध्याचे जग हे धावपळीचे आहे. या धावपळीच्या जगात प्रत्येकाची खूप दमछाक होते आहे. यामुळे अनेक अनेकांची जीवनशैली देखील बदलली गेली आहे. या बदलणाऱ्या जीवनशैलीचा सर्वाधिक परिणाम आपल्या आरोग्यावर झाला आहे. यामुळे अनेक नवनवीन आजारांना देखील तोंड द्यावे लागत आहे. अशातच सतत वाढणाऱ्या महागाईमुळे योग्य उपचार करणेही अवघड … Read more

Health Insurance: महागाईचा फटका, हेल्थ इन्शुरन्स 15-20 टक्क्यांनी महागणार

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Health Insurance : सध्याच्या काळात महागाई चांगलीच वाढली आहे. या महागाईची झळ आता आरोग्य क्षेत्रालाही बसणार आहे. तसेच कोविड-19 संबंधित क्लेमही वाढले आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षात हेल्थ इन्शुरन्स महागणार आहे. यापूर्वीच अनेक कंपन्यांनी दर वाढवले आहेत, तर आगामी काळातही अनेक कंपन्या रिटेल इन्शुरन्सचे दर वाढण्याचा विचार करत आहेत. वास्तविक, कोविड-19 … Read more

काही विशिष्ट गोष्टींसाठी हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम नाकारू शकते, त्याविषयी समजून घ्या

Post Office

नवी दिल्ली । सध्याच्या काळात दिवसेंदिवस महाग होत चाललेला उपचारांचा खर्च टाळण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आवश्यक आहे. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुमच्या सर्व वैद्यकीय खर्चाच्या गरजा त्यामध्ये पूर्ण केल्या जातील. मात्र, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्स समजणे अवघड आहे कारण याच्या अटी आणि नियम किचकट आहेत. मात्र अशाही काही गोष्टी आहेत … Read more

IRDA ने ग्राहकांना ‘या’ वेबसाइटवरून हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी न करण्याचा दिला इशारा

Post Office

नवी दिल्ली । इन्शुरन्स रेग्युलेटरी IRDA (Insurance Regulatory and Development Authority of India) ने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कंपनीबद्दल ग्राहकांना चेतावणी दिली आहे. IRDA च्या वतीने नोटीस जारी करून हा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः, जी लोकं ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतात त्या लोकांनी जास्त सावध असणे आवश्यक आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी … Read more