रोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच फायदे

raisins

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मनुके खाण्याने आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते. तसेच मनुके खाताना योग्य पद्धतीने जर मनुके खाल्ले तर त्याचा फायदा हा आपल्या शरीराला होत असतो. मनुके खाताना ते प्रथम रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले मनुके खाल्ले जावेत किंवा त्याचे पाणी जरी पिले तर शरीरासाठी उत्तम असते. जे लोक मधुमेही आहेत त्यांनी मनुके खाऊ नयेत. … Read more

सतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे

Selfie

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेकांना सतत फोटो काढायची जास्त सवय असते. आजकाल आपल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा कॅमेराबंद करण्याची सवय निर्माण झाली आहे. अनेक आनंदी क्षण साठवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. कुठे फिरायला गेला असाल तर तेथे तुम्हाला त्या जागेचा आनंद लुटण्यापेक्षा त्या जागेवर सेल्फी काढणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. सारखा सेल्फी काढणे हे सुद्धा … Read more

हाडे मजबूत ठेवायची असल्यास ‘या’ गोष्टीचा आहारात करू नये समावेश

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल खूप कमी वयात युवकांना हाडांच्या दुखण्याची समस्या दिसते. लहान वयातील लोकांना सुद्धा हाडाचा त्रास होण्यास सुरुवात होते. त्याची हाडे मजबूत नसतात. त्याची कारणे अनेक वेगवेगळी आहेत. सध्या लोकांच्या धावपळीमुळे आपल्या आहाराकडे लोकांचे अजिबात लक्ष नसते. त्यामुळे जितक्या मोठ्या प्रमाणात बाहेरच्या वस्तू खाता येतील याचा विचार सर्वसामान्य लोक करत असतात. निरोगी … Read more

घरी तयार केलेले लोणी चवीनुसार देते आरोग्य सुद्धा

Butter

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । घरात तयार केलेले लोणी हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेमंद आहे. बाहेरून विकत आणलेल्या लोण्यापेक्षा जास्त फायदा हा घरी तयार केलेल्या लोण्यामध्ये आहे. घरी तयार केली लोण्यामध्ये कोलेस्ट्रॉल चे प्रमाण जास्त असते म्हणून अनेक लोक घरातले लोणी खात नाहीत. ताकापासून लोणी तयार करण्याची हि पारंपरिक पद्धत आहे. तयार केलेले लोणी वापरने आत्ता … Read more

कंबरदुखीने त्रस्त आहात ?? ; ‘या’ पाच गोष्टीचे करा सेवन

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । देशभरात कोरोनाचे संकट पसरले आहे. त्यामुळे शक्यतो सगळे जण घरूनच काम करत आहेत. त्यामुळे पाठीचे दुखणे क्रित्येक लोकांना सुरु झाले आहे. पाठीच्या दुखण्यापासून आपला बचाव करून घ्यायचा असेल तर आहारात काही प्रमाणात बदल करायला पाहिजेत, जेव्हा कंबर दुखते त्या वेळी खूप त्रास व्हायला सुरुवात होते. उठणे , बसने , झोपणे अश्या … Read more

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त!! आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार … Read more

रोज दूध पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

benefits of drinking milk

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । दूध हा सगळ्यात हेल्दी पदार्थ आहे. असे म्हंटले जाते. लहान वयातील सर्व मुलांना दूध दिले जाते. करणं दूध हे त्याच्यासाठी त्याच्या शरीरासाठी जास्त पोषक असते. अनेक वेळा आजारी माणसांना सुद्धा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दुधामध्ये आपली इम्युनिटी शक्ती वाढवण्याची प्रचंड ताकद असते. दूध हे पिणे लाभकारक आहे कारण त्याच्यामध्ये … Read more

खरबूजाच्या बियामद्धे असणारे महत्व, ‘या’ समस्या दूर करण्याची आहे ताकद

muskmelon

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कलिंगड हे मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसात खाल्ले जाते तसेच खरबूज सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. कारण हि दोन्ही फळे थंड असतात. आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी की खरबूज खाल्ले जाते. हे खायला खूप चवदार आहे. उन्हाळ्यात लोक मोठ्या उत्साहाने ते खातात. खरबूजात भरपूर पाणी असते जे आपल्या शरीराची ओलावा टिकवून … Read more

आरोग्यासाठी चिकन आहे खूप महत्वपूर्ण ; जाणून घेऊ चिकन खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे

Chicken

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । चिकन, की मांस यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. अनेक वेळा डॉक्टर स्वतः सल्ले देतात कि, आहारात काही प्रमाणात मांस, मासे , अंडी चिकन या पदार्थांचा समावेश असला पाहिजे. महाराष्ट्रात मांसाहार करणारे लोक सर्वात जास्त आहे. आठवड्यातले काही दिवस हे मांसाहार करण्याचे ठरलेले असतात. काही ठिकाणी जर जेवणाचे आमंत्रण असेल … Read more

हिवाळ्यात कश्या पद्धतीने घ्याल केसांची काळजी

Hairs

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । महिलांचे केस जितके लांब असतील तितके त्याच्या सौदर्यात भर पडते. महिलांना सर्वात जास्त टेन्शन हे आपले केस योग्य रित्या सांभाळले गेले पाहिजेत. जर मोठ्या प्रमाणात जर केस गळत असतील तर त्यावर अनेक घरगुती उपाय आहे याचा वापर केला गेला पाहिजे. बाहेरच्या विकतच्या प्रॉडक्ट पेक्षा घरगुती उपायांना महत्व दिले गेलं पाहिजे. हिवाळ्यात … Read more