डंबलचा वापर करून घरच्या घरीच करू शकता अशा प्रकारे वर्कआउट
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोनाच्या काळात सर्वानी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. तसेच दररोज नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. या व्यायामामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्यासाठी घराच्या घरी सुद्धा डंबबेल च्या साहाय्याने व्यायाम करू शकता. “डंबेलला जास्त जागेची आवश्यकता नसते. ते … Read more