चिंता कशाला? मनसोक्त लुटा पावसाचा आनंद; पावसात भिजण्याचे आहेत ‘हे’ फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मान्सून सुरु झाला कि पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होते. त्यातूनच पहिल्या पाऊस म्हंटला कि, सर्वाना त्या पावसात भिजण्याची इच्छा सर्वांची असते. पण आपण आजारी पडू अशी सर्वाना भीती असते त्यामुळे पावसात भिजण्याचे अनेक जण टाळतात. परंतु पावसात भिजण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे वाचल्यानंतर तुम्ही पण आनंद लुटाल पावसात भिजण्याने आपले … Read more

लोकडाउन मुळे घरातच असला तरी उन्हाळ्यात लिंबूपाणी घ्या! ‘हे’ आहेत फायदे

lemon water medical use

हॅलो Health । लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. आरोग्याच्या अनेक समस्या लिंबाच्या सेवनाने दूर होतात. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना … Read more

अपचनाने हैराण आहात ? खानपान नाही , जपा ‘वेळ’… !

आजकाल पोटाचं तंत्र जपायला पुरेसा वेळ आणि शुद्ध खानपान नाही असे म्हणायला हरकत नाही . आणि जर पोट खराब असेंल तर कोणत्याही कामात लक्ष लागत नाही . त्यात खानपानाच्या चित्रविचित्र सवयी पोट दुखी सह मोठ्या आजारांना देखील समोर जावं लागेल . मग आता आपण पाहणार आहोत आपल्या पोटाचं घड्याळ कस सेट करायचा … विश्वास ठेवा हे घड्याळ जर तुम्ही सेट केला तर तुमच्या जिभेच्या चोचल्याना देखील पूर्ण करू शकता आणि ठणठणीत देखील राहू शकता

कोंडा झालाय ? करा हे घरगुती उपाय …

कोंड्यामुळे अनेकांना चारचौघांमध्ये मिसळताना विशेष काळजी घ्यावी लागते . कोंड्यावर अनेक तेल आणि औषधे देखील आहेत . परंतु हे काही घरगुती उपाय केल्यास , नक्की कोंडा जाण्यास मदत होईल.