भारतात वाढतेय हृदय विकाराचे प्रमाण ; WHO ची आकडेवारी पाहून व्हाल थक्क!

Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आयुष्यात संघर्ष करत जगत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे. जगण्यासाठी माणसाच्या गरजा वाढतात आणि वाढत्या गरजा पुर्ण करताना आपले आपल्या स्वास्थ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते वेगळेच. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बदलते जीवनमान , वाढणारा ताण, व्यायामाकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष या सर्व बाबी बघता देशात … Read more

मासे खाल्ल्याने झाला धोकादायक संसर्ग; महिलेचे हातपाय तोडावे लागले, नेमकं काय घडलं?

women eating fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही मासे (Fish)खाण्याचे शौकीन असाल आणि मासे तुम्हाला खूप आवडत असतील तर त्यामुळे होणारे नुकसानही जाणून घेणं गरजेचं आहे. माशात चांगल्या प्रमाणात पोषक तत्वे, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डी मिळत असले तरी एका महिलेचे मासे खाल्ल्याने मोठं नुकसान झालं आहे. मासे खाल्ल्यामुळे महिलेला तिचे हातपाय कापावे लागले. नेमकं असं … Read more

निपाह विषाणूचे रुग्ण का वाढतायेत? काय आहेत लक्षणे?

Nipah Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ मध्ये निपाह विषाणूने (Nipah Virus) तोंड वर काढले आहे. केरळ मधील एकूण 6 जणांना ह्याची लागण झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळातील आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झाला आहे. कोझिकोडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीला या विषाणूने संक्रमित केल्याचे आढळले आहे.ज्या ग्रामपंचायत मध्ये हा लागण झालेला रुग्ण सापडला आहे … Read more

फुकट उपचार म्हणून शासन मिरवतयं, पण सरकारी रुग्णालयात स्थिती वेगळीच; पहा ‘हॅलो महाराष्ट्र’चा ग्राऊंड रिपोर्ट

venutai chavan hospital karad (4)

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील राज्य सरकारने सर्व सरकारी रुग्णालयात (Government Hospital) मोफत उपचाराची घोषणा केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. एकही रुपया खर्च नसल्याने आधीपेक्षा जास्त रुग्ण सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ लागले. सरकार मधील नेतेही आम्ही मोफत उपचार देतोय अस म्हणत स्वतःचा मोठेपणा सांगत आहेत. मात्र एकीकडे मोफत उपचार असताना दुसरीकडे त्याप्रकारच्या सोयी- सुविधा, … Read more

तुम्हीही Mobile जवळ घेऊन झोपता? ‘हे’ दुष्परिणाम माहित आहेत का?

sleep with mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल (Mobile) शिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते. कारण प्रत्येक गोष्टीत मोबाईलचा वापर वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड लागलं आहे. येव्हडच नव्हे तर काहीजण झोपेपर्यंत आपला मोबाईल जवळ बाळगतात . परंतु मोबाईल जवळ ठेऊन झोपल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात याबाबत आपल्याला … Read more

50 वर्षाखालील व्यक्तींमध्ये कॅन्सरचे प्रमाण 79 % वाढले; काय आहेत यामागील कारणे?

Cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजकाल कधी कोणाला अचानक कॅन्सरचे (Cancer) निदान होईल सांगताच येत नाही. तरुण वयातच आपल्या आजूबाजूच्या लोकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रासल्याचे बातम्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 30 वर्षांत संपूर्ण जगातील 50 वर्षांखालील लोकांमध्ये जवळपास 79 टक्के कॅन्सरचे रुग्ण वाढल्याचं संशोधनातून उघड झालं आहे. तरुणांमध्ये वाढलेल्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे प्रमाण का वाढले … Read more

शिळी चपाती टाकून देताय? त्याआधी ‘हे’ फायदे वाचाच

Stale Chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, आपल्या घरात जेवण जास्त प्रमाणात बनवलं गेलं तर ते तसेच राहते आणि मग ते अन्न खराब होऊन नये म्हणून आपण नंतर किंवा दुसऱ्या दिवशी ते शीळे अन्न खातो. तुम्हीही असे अनेकदा केलं असेल. खास करून शिळी चपाती आपण अनेकदा खाल्ली असेल. पण शिळी चपाती खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे कि … Read more

Top 5 Vegetables : ‘या’ रानभाज्या तुम्हाला बनवतील तंदुरुस्त; जाणुन घ्या नावे अन् फायदे..

Top 5 Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या भाज्या (Top 5 Vegetables) शेती न करता निसर्गत:च उगवलेल्या असतात अशा भाज्यांना रानभाज्या म्हंटल जाते . शक्यतो या भाज्या माळरानात, शेतांच्या बांधावर किंवा जंगलात उगवतात. निसर्गत:च उगवून येत असल्याने साहजिकच या भाज्यांमध्ये महत्त्वाची मूलद्रव्य, तसेच अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. याशिवाय रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्मही असतात त्यामुळे आरोग्यासाठी रानभाज्यांची सेवन फायदेशीर असते. … Read more

15 ऑगस्ट पासून सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणता ना कोणता आजार हा प्रत्येक व्यक्तीला होतोच आणि दवाखान्याचा खर्च हा नक्कीच सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आपला आजार अंगावर काढतात आणि त्यामुळे त्रास आणखीच वाढतो . परंतु आता याबाबत चिंता सोडा. कारण येत्या 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी … Read more

धक्कादायक!! फक्त 10 मिनिटे उभं राहताच कोरोना रुग्णाचे पाय झाले निळे; नेमकं कारण काय?

corona blue leg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 मध्ये आलेल्या कोरोना विषाणूने (Covid 19) संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. संपूर्ण जगात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आलं होते. आत्ता कुठे आपली कोरोनातून सुटका झाली असून जग पुन्हा एकदा रुळावर आलं आहे. परंतु याच दरम्यान, आता पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. एक खूप दिवसांपासून कोरोना असलेला एक 33-वर्षीय पुरुष … Read more