Satara News : पोस्ट कोविडला घाबरण्याची गरज नाही : डॉ. चिन्मय एरम

Dr. Chinmay Eram

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वातावरणीय बदलांमुळे सर्वत्र सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवत आहेत. तसेच अलीकडे कोविडचे रुग्णही काही प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकप्रकारची धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील विषाणूप्रमाणे पोस्ट कोविड हा तितकासा घातक नाही. हा बहुतांशी वातावरणीय बदलाचा परिणाम असून … Read more

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी घातक; वेळीच सावध व्हा

plastic bottle water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असून या दिवसात घसा कोरडा पडणे आणि वारंवार तहान लागणे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण कुठे बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपण प्लॅस्टिकची मिनरल वॉटरची बाटली घेत असतो. परंतु हे प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये केमिकल्स आणि बॅक्टेरिया भरलेले असतात आणि ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. … Read more

Satara News : मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोविड चाचणीचा सल्ला दिला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करत सांगितले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली … Read more

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रावर कोरोना आणि H3N2 असं दुहेरी संकट आहे. दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. शुक्रवारी म्हणजेच 24 मार्च ला महाराष्ट्रात कोरोनाचे 343 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्टात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1763 आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात नवीन 136 रूग्ण … Read more

सावधान!! 2030 पूर्वी लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण बनेल मीठ; WHO चा इशारा

salt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मीठ (Salt)हा आपला रोजच्या जीवनातील गरजेचा घटक आहे. कोणताही पदार्थ बनवायचा म्हंटल की, त्यामध्ये मीठ टाकावंच लागत. जेवणात मीठ नसेल तर त्या जेवणाला कसलीही चव येत नाही. त्यामुळे मिठाला मोठं महत्त्व आहे. परंतु जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचा जीव जाऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? होय हे खरं आहे. जागतिक … Read more

घोरण्याची सवय ठरते धोकादायक!! तुम्हांलाही त्रास असेल तर करा ‘हे’ उपाय

snoring

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झोपेत असताना घोरणे ही एक सामान्य समस्या आहे. आपल्या आसपास अनेक जण झोपताना घोरतात. आपण घोरतोय हे त्या व्यक्तीला समजत नाही परंतु त्याच्या जवळ बसलेल्या व्यक्तीची मात्र अशा लोकांच्या घोरण्यामुळे झोप उडते. घोरण्याची अनेक कारणे आहेत. साधारणपणे, कामाचा ताण, जास्तीची धावपळ, थकवा अशी काही घोरण्याची कारणे असू शकतात. परंतु सततचे घोरणेही … Read more

Corona Virus चा धोका पुन्हा वाढला; पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

corona virus modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाभयंकर कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना परिस्थिती आणि आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी 4.30 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1134 नवीन … Read more

Amir Khan : सातारा जिल्ह्यातील ‘या’ हाॅस्पिटलच्या उद्घाटनाला अमिर खानची उपस्थिती

Amir Khan Bel Air Hospital Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सिनेअभिनेते अमीर खान अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतात. अमिरने ‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्नही मार्गी लावला आहे. दरम्यान आज अमीर खानच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील एका सर्व सुविधानियुक्त अशा एका हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्याने लोकांनी सामाजिक कार्यात सर्वांनी सहभाग घेण्याची गरज असल्याची अपेक्षा … Read more

कराडमध्ये 2 एप्रिलला रंगणार कृष्णा मॅरेथॉनचा थरार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे रविवार, दि. 2 एप्रिल रोजी भव्य कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यदायी हृदयासाठी धावा’ असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक सतीश चव्हाण यांनी दिली. कराड येथील शिवाजी विद्यालयात आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा 14 … Read more

Corona इज बॅक? महाराष्ट्रासह ‘या’ 6 राज्यांना केंद्राकडून अलर्ट

covid 19 cases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे H3N2 विषाणूने थैमान घातलं असतानाच महाभयंकर कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे . 4 महिन्यांनंतर अचानकच एका दिवसात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकार सावध झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह 6 राज्याला केंद्राकडून अलर्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि … Read more