मजेदार नाही तर असरदार; दाताच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी करा ‘हे’ परिणामकारक उपाय

vicco tooth paste

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी तोंड आणि दात तुम्हाला स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेण्यास आवश्यक आहे आणि ही एक अशी उत्तम संपत्ती आहे जी तुम्हाला कायम हसरा चेहरा राखण्यास मदत करते, म्हणून त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आजकाल अनेक कारणांनी काहीजणांना दातांची आणि तोंडाची समस्या उद्भवते. आणि सध्याच्या या महागाईच्या काळात दंतचिकित्सा सुद्धा सर्वसामान्य … Read more

Diabetes: रोजच्या जीवनातील ‘या’ छोट्या सवयींमुळे वाढू शकते तुमच्या रक्तातील साखर

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या या धावपळीच्या दुनियेत अनेक लोकांना मधुमेहाचा त्रास असल्याचे आपण पाहत आहोत . खास करून गेल्या 10 वर्षात भारतात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढते वय, चुकीची जीवनशैली किंवा अनुवंशिकमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. रोजच्या जीवनातील अनेक छोट्या छोट्या सवयी सुद्धा रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत असतात. चला आज आपण … Read more

शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवणे धोकादायक; किती दिवस ठेवणं योग्य?

fridge food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या धावपळीच्या जगात काहीजण २ वेळचे जेवण एकाच वेळी बनवतात आणि फ्रीझ मध्ये ठेऊन दुसऱ्या वेळी खातात. परंतु असं करणं आरोग्यासाठी योग्य नाही. बरेच आरोग्य तज्ञ शिजलेले अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये न ठेवण्याचा सल्ला देतात. फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवलेल्या अन्नाचे काय तोटे आहेत आणि ते किती वेळ साठवून ठेवणे योग्य आहे … Read more

World Cancer Day : ‘या’ Quotes द्वारे लोकांना जागरूक करूया; कॅन्सर विरोधातील लढा सुरु ठेऊया

World Cancer Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 4 फेब्रुवारी… दरवर्षी आजचा दिवस हा जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day ) म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्यांना कॅन्सरच्या धोक्यांची जाणीव करून देणे, कर्करोगाची लक्षणे आणि उपाय याबाबत माहिती देणे हा त्यामागचा उद्देश आहे. ब्लड कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, फुफुसाचा कॅन्सर असे कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. एकदा कॅन्सर झाल्यानंतर त्यावर मात … Read more

‘या’ सवयींमुळे हाडांचे नुकसान होईल; आत्ताच सावध व्हा

bone loss

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी राहण्यासाठी हाडे मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. एकीकडे वय वाढत असताना आपली हाडे निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहारासोबत आपली दैनंदिन जीवनशैलीही निरोगी असायला हवी. यापूर्वीच्या काळात वाढत्या वयासोबत हाडे दुखण्याचा त्रास होत होता परंतु अलीकडच्या काळात तरुण मुलांनाही या समस्येला सामोरं जावं लागतंय. यासाठी आपल्याच चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. चला आज … Read more

चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; होईल मोठं नुकसान

tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा म्हंटल तर आपला अगदी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. दररोजच्या सकाळची सुरुवात आपण चहानेच करतो. काही जणांना तर चहासोबत बिस्कीट, खारी आणि टोस्ट खाण्याची सवय असते. परंतु काही जण चहा सोबत असेही काही पदार्थ खातात ज्यामुळे आपले बिगडू शकते आणि आपल्या आरोग्याला नुकसान होण्याची शक्यता असते. आज आपण जाणून घेऊया असे … Read more

कोथिंबीर म्हणजे आरोग्याचा खजाना; ‘हे’ 6 फायदे पहाच

Coriander health benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोजच्या जेवणात कोथिंबीरचा (Coriander) वापर आपण करतोच. जेवण अधिक रुचकर आणि चविष्ट बनण्यासाठी जवळपास सर्वच जण सर्रासपणे कोथिंबीर वापरतात. परंतु कोथिंबीर फक्तच चवच वाढवत नाही तर याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा मिळतात. चला आज आपण जाणून घेऊया कोथिंबीर खाण्याचे जबरदस्त फायदे…. 1) पोटाच्या समस्या दूर होतात – कोथिंबीर … Read more

Heart Attack येण्यापूर्वी शरीरात जाणवतात ‘ही’ लक्षणे; वेळीच व्हा सावध

Heart Attack symptoms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या धावपळीच्या जगात बदललेली जीवनशैली, कामाचा ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे हृदयाशी संबंधित (Heart Attack) आजारांचा धोका खूप वाढला आहे. अगदी लहान मुलांसापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही हार्ट अटॅक येऊ लागला आहे आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचत नाही तेव्हा या आजारांना सामोरे जावे लागते. … Read more

लेमन टी प्या आणि निरोगी रहा; पहा 5 आरोग्यदायी फायदे

Lemon Tea Health Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण दिवसाची सुरुवात चहानेच करतो. पण दुधाच्या ऐवजी तुम्ही जर लेमन टीचे (Lemon Tea) सेवन केलं तर तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. लेमन टी म्हणजेच लिंबू चहामध्ये व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ई, थायामिन, नियासिन यांसारखे शरीराला पोषक असणारे घटक आढळतात, त्यामुळे तुम्ही … Read more

केसगळतीने चिंतीत आहात? करा ‘हे’ घरगुती उपाय

hair fall remedy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडच्या काळात पुरुष आणि महिला दोघांमध्ये केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. केस गळून टक्कल पडल्याने अनेक पुरुषांच्या मनात न्यूनगंड पण निर्माण होतो. केस गळण्यामागे अनेक कारणे आहेत. केसगळतीवर उपाय म्हणून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे तेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत असतात. काही जण तर लेझर ट्रीटमेंट देखील करतात परंतु त्याचा फारसा फरक … Read more