Garlic Side Effects : ‘या’ लोकांनी चुकूनही लसूण खाऊ नये, अन्यथा…

Garlic side effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या दैनंदिन जीवनात लसूण (Garlic)हा नेहमीचा लागणारा आणि रोजच्या वापरातील पदार्थ आहे. लसणाशिवाय कोणतीही भाजी किंवा आमटी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे लसणाचे महत्त्व आनन्यसाधारण आहे. काहीजण तर आवडीने कच्चाच लसूण खातात. खरं तर लसूण खाल्ल्याने आपल्याला मोठे आरोयदायी फायदे होतात. परंतु, काही लोकांसाठी मात्र लसूण खाण हानिकारक (Garlic Side Effects) … Read more

Weight Gain : वजन वाढविण्यासाठी ‘या’ फळांचे करा सेवन

weight gain fruits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल जगातील अनेक लोक ही लठ्ठपणामुळे त्रस्त असतात. मात्र असेही काहीजण आहेत ज्यांनी कितीही काहीही खाल्लं तरी त्यांचं वजन वाढत नाही. अशा लोकांनी आपलं वजन वाढवण्याची (Weight Gain) आपल्या जीवनशैलीत काही बदल करणं आवश्यक आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही फळांबाबत (Fruits) सुद्धा … Read more

Naegleria Fowleri : मेंदू खाणाऱ्या विषाणूची एंट्री!! एका रुग्णाचा मृत्यू; नेमकी लक्षणे काय?

Naegleria Fowleri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून त्यातच आता दक्षिण कोरियात (South Korea) तर चक्क मेंदू खाणाऱ्या विषाणूची एंट्री झाली आहे. नेग्लेरिया फॉलेरी (Naegleria Fowleri) असं या विषाणूचे नाव असून हा विषाणू मानवी मेंदूच्या पेशींवर हल्ला करून त्या नष्ट करतो. याच्या संक्रमणाने एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. कुठे आढळतो हा … Read more

Turmeric Coffee कधी पिलाय का? फायदे वाचून व्हाल खुश

Turmeric Coffee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉफी (Coffee)पिणे कोणाला नाही आवडत? जवळपास सर्वचजण कॉफी पिण्याचे शौकीन असतात. परंतु जर तुम्ही हेल्दी (Healthy) कॉफी बनवण्याचा विचार करत असाल तर त्यात हळद टाकून आपण पिऊ शकता. हळद कॉफी म्हणजेच Turmeric Coffee शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. आज आपण जाणून घेऊया हळदीची कॉफी नेमकी बनवायची कशी आणि याचे … Read more

नरेंद्र मोदींच्या आईंची प्रकृती खालावली; अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

Heeraben Modi Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या कुटूंबावर सध्या संकटेच संकटे येत आहेत. काल त्यांच्या भावाच्या गाडीचा अपघात झाला. त्यामुळे या अपघातात कुटुंबातील काहीजण जखमी झाले. तर आज मोदींच्या … Read more

तुम्ही सुद्धा जेवताना पाणी पिता? वेळी सावध व्हा, अन्यथा…

Drinking water while eating

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरं तर पाणी (Water) म्हणजे जीवन, निरोगी आयुष्यसाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड (Hydrated) राहतेच, याशिवाय आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. त्यामुळे डॉक्टर सुद्धा आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र कधी कधी आपण चुकीच्या वेळी पाणी पितो. उदाहरणार्थ जेवत असताना पाणी पिणे ही … Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना सकाळी त्रास जाणवू लागला होता. दरम्यान त्यांची अचानक प्रकृती अचानक खालवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयातील खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले. सध्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, 63 … Read more

तुम्हालाही जुलाबाचा त्रास? पहा कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

diarrhea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दूषित आहार, पोटातील इन्स्पेक्शन, दूषित पाणी, मसालेदार पदार्थ यामुळे अनेकांना जुलाब (diarrhea) होतो. जास्त प्रमाणामध्ये जुलाब झाल्यामुळे व्यक्ती हा कमजोर होतो. तसेच वारंवार शौचालयाला गेल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आणि डिहायड्रेशनचा त्रास होतो त्यामुळे लवकरात लवकर जुलाबावर मात करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला जुलाब होण्याची कारणे आणि त्यावर मात … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य

RTPCR Test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन आणि अन्य देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेत चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय नागरिकांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. तसेच थर्मल स्कॅनिंगही केले जाईल. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येथून प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी … Read more

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Suresh Jain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईत हलवण्यात आले आहे. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. जैन यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आले आहे. घरकुल घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश जैन … Read more