सूर्यनमस्कार म्हणजे काय? पहा त्याचे आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्लीच्या धावपळीच्या जगात शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचाच आहे. त्यासाठी सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. सूर्यनमस्कार ही १२ महत्त्वपूर्ण आसनांची मालिका आहे. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच. सूर्यनमस्कार हा एक १२ आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे. हा योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला … Read more

हळदीच्या चहाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित आहेत का ?

Turmeric tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हळद हा एक मसाल्याचं पदार्थ, फक्त अनेक प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर म्हणून ओळखला जातो. जवळपास प्रत्येक जेवणात हळदीचा वापर आपण करतोच. हळदी मध्ये असलेले पोषक घटक हे माणसाच्या शरीराला खूपच उपयोगी आहेत म्हणूनच की काय आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. आपण आत्तापर्यंत हळद टाकून दूध पिले असेल पण हळदीच्या … Read more

निरोगी आरोग्यासाठी केवळ दररोज 15 मिनिटे योगासाठी द्या : डाॅ. रणजीत पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी आपल्या हिंदू संस्कृतीत योगाचा जन्म झाला आहे. या योगामुळे मी तंदुरस्त असून कोणताही आजार सहसा होत नाही. आपल्या भविष्याच्या दृष्टीने दिवसातून एकवेळ योगा करणे चांगले आहे. आज अनेकदा 35-40 वयोगटातील लोकांचा हार्ट अॅटकने मृत्यू होत आहे. पोलिसांना रोजचा ताण असतो, अशावेळी दररोज आरोग्यासाठी केवळ 15 मिनिटे योगासाठी देतो, तुम्हीही द्या. आपल्या … Read more

हॅलो महाराष्ट्रतर्फे 3 दिवसीय योग शिबीराचे आयोजन; पोलीस- पत्रकारांची उपस्थिती

कराड । गणेशोत्सवाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रच्या वतीने कराड येथे ३ दिवसीय योगशिबीर आयोजित करण्यात आले आहे. काल शनिवार दिनांक ०३-०९-२०२२ रोजी या योगशिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बी. आर. पाटील, हॅलो महाराष्ट्र समूहाचे संस्थापक सीईओ आदर्श पाटील, राष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य श्रीकृष्ण … Read more

योगासनाचे ‘हे’ फायदे तुम्हांला माहित आहेत का? चला जाणून घ्या

yoga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बदलत्या जीवनात शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी योगा करणं गरजेचं आहे. आज आपण जाऊन घेऊया योगासनाचे आरोग्यदायी फायदे …. मानसिक स्वास्थ्य लाभते- योगासनांमुळे आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. नियमित योगा केल्याने आपले मन शांत होते तसेच मन … Read more

जमिनीवर झोपण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण झोपायचा विचार करतो तेव्हा बहुतेक लोक पलंगावर अगदी आरामशीर झोपायला आपली पसंती देतील. सध्याच्या धावपळीच्या जगात, ऑफिस मधील काम, दगदगीचा प्रवास किंवा मानसिक त्रास यातून थोडाफार आराम मिळवण्यासाठी कधी एकदा घरी जातोय आणि बेड वर पाठ टेकतो असं काहीजणांना होत. पण तुम्हाला हे माहित आहे का ? कि बेडवर … Read more

उकडीचे मोदक आरोग्याला आहेत खूप फायदेशीर; चला जाणून घ्या

modak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. गणपती बाप्पाचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक… त्यामुळे प्रत्येकाच्या घरी उकडीचे मोदक असणारच. तुम्हाला माहीत आहे का? उकडीचे मोदक चवीला जितके स्वादिष्ट असतात तितकेच ते आपल्या आरोग्यालाही फायदेशीर असतात. आज आपण जाणून घेऊया उकडीच्या मोदकाचे काही आरोग्यदायी फायदे. रक्तदाबावर नियंत्रण- उकडीच्या मोदकातील पोषक तत्त्वांमुळे शरीरात … Read more

काजू खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का??

Cashew

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुक्या मेव्यामधील राजा अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे ‘काजूगर’.. काजू एक हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रुट आहे. काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक (जस्त), फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर अशी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. काजू खाण्याचे फायदे- काजूमध्ये ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे फॅट असतात. त्यामुळे ह्रदयाचे … Read more

आज नॅशनल रेड वाईन डे; पहा काय आहेत फायदे आणि तोटे

Red Wine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ‘राष्ट्रीय रेड वाईन दिवस’ आहे. आपल्यापैकी अनेक जण पिण्याचे शौकीन असतात त्यांच्यासाठी नॅशनल रेड वाईन डे साजरा करण्याची हीच वेळ आहे. रेड वाईन केवळ चवीलाच चांगली नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. रेड वाईन गडद द्राक्षांपासून बनविली जाते, परंतु वाइनचा रंग बदलू शकतो. वाईनचा रंग जांभळा असू शकतो, काही लाल असू … Read more

गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरच आला आहे. बाप्पासाठी सजावट, मखर, नैवेद्य, आरतीची तयारी याची लगबग आदल्या दिवशीपासूनच सुरू होते. गणपती बाप्पाच्या पुजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे ‘दुर्वां’ना. गणेश पुजनात बाप्पाला खास 21 दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे. अनालसुराला गिळंकृत करून गणपतीने सार्‍यांची या असुराच्या त्रासातून सुटका केली. परंतू त्यामुळे त्याच्या अंगाची … Read more