Teeth Whitening : पिवळ्या दातांमुळे चारचौघात हसणंही झालंय मुश्किल? ‘हे’ घरगुती उपाय करुन पहाच

Teeths

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या शरीरातील सर्व अवयवांची खूप काळजी घेत असतो. Teeth Whitening शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असलेल्या पांढऱ्याशुभ्र दातांची काळजी गेले जास्त गरजेचे असते. कारण ज्यावेळी आपण हसतो तेव्हा त्यातून आपले दात दिसत असतात. त्याची नीट स्वच्छता आपण राखली नाही तर ते पिवळे पडतात. आणि पिवळ्या दातांमुळे चारचौघात आपलयाला हसणंही मुश्किल बनून … Read more

Diabetes: रक्तातील साखर वाढली ?? ‘ही’ लक्षणे दिसताच सावध व्हा

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diabetes : सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांचे राहणीमान आणि जीवनाशैलीत मोठा बदल झाला आहे. या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच अनेक जणांना विविध आजारांनी ग्रासले जात आहे. अशातच हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटिज (Diabetes) होणे हे अगदी सामान्य आजार झाले आहे. अनेक लोकांमध्ये हाय ब्लड शुगरची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रक्तातील वाढलेल्या साखरेला … Read more

शेवग्याच्या पानांपासून ‘असा’ बनवा आयुर्वेदीक चहा; Blood Sugar ला करा कायमचं By Bye..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पृथ्वीवर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, ज्यांचा उपयोग फक्त खाण्यापिण्यातच नाही तर अनेक औषधांमध्येही होतो. अनेक वनस्पतींमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात, त्यामुळे त्यांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे ड्रमस्टिक ( शेवग्याच्या झाडांची पाने ) . या वनस्पती मध्ये मधुमेह असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित … Read more

कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ : राजेश टोपेंनी केले ‘हे’ मोठे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात 59 रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक कोरोनाबाधित वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह चार राज्यांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे पत्र पाठवले आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठे विधान केले आहे. “आपण परिस्थितीवर लक्ष … Read more

जगातील 15.8% लोकांना दररोज डोकेदुखीचा त्रास; पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त का??

Headache

नवी दिल्ली । आजच्या धावपळीच्या जगात आणि बदललेल्या जीवनशैलीत डोकेदुखी हा एक सामान्य त्रास झाला आहे. नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी अशा रुग्णांच्या डेटाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगातील 52% लोकांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या डोकेदुखीचा त्रास होतो आहे. यामध्ये मायग्रेन, सामान्य डोकेदुखी, चिंतेमुळे होणारी डोकेदुखी इ. समाविष्ट आहेत. … Read more

आयुष्मान भारत डिजिटल मिशनला मंत्रिमंडळाची मंजुरी, आता आरोग्याशी संबंधित माहिती ऑनलाइन रेकॉर्ड केली जाणार

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी आयुष्मान भारत डिजिटल मिशनला (ABDM) मंजुरी दिली. या मिशनसाठी 5 वर्षांसाठी 1,600 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. NHA ही आयुष्मान भारत डिजिटल मिशनची अंमलबजावणी करणारी संस्था आहे सरकारी निवेदनानुसार, आयुष्मान भारत डिजिटल मिशनद्वारे टेलीमेडिसिन आणि … Read more

आरोग्य सेतू अ‍ॅपवर मिळणार ‘युनिक हेल्थ आयडी नंबर’, तो कसा मिळवायचा ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत डिजिटल मिशनला आरोग्य अ‍ॅप – आरोग्य सेतूशी जोडण्याची घोषणा केली आहे. याद्वारे, आरोग्य सेतूचे युझर्स 14 अंकी युनिक आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांकाचा लाभ घेऊ शकतील. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण- NHA ने त्यांच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन-ABDM या प्रमुख योजनेअंतर्गत आरोग्य सेतू सह करण्याची घोषणा केली आहे. हे … Read more

सोशल मीडिया फीड्सप्रमाणे आपल्या मेंदूलाही अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो

नवी दिल्ली । एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच आपला मेंदू सतत समृद्ध आणि व्हिज्युअल उत्तेजना (visual stimuli) अपलोड करत असतो. या कारणास्तव, रिअल टाइममध्ये नवीन इमेज पाहण्याऐवजी, आपण जुन्या इमेज पाहतो, कारण आपला मेंदू सुमारे 15 सेकंदात रिफ्रेश होतो. अमेरिकेतील कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासातून आपल्या मेंदूमध्ये … Read more

राज्यात कोरोनाचा विस्फोट!! दिवसभरात सापडले तब्बल 18 हजारांहुन अधिक रुग्ण

corona

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आज कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. आज तब्बल 18 हजारांहुन अधिक रुग्ण सापडले असून लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात अनेक निर्बंध लावून देखील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे. राज्यात गेल्या २४ तासांत 18 हजार 466 नवे रुग्ण आढळले आहेत. आज … Read more

पुण्यात ओमायक्रॉंनचा विस्फोट, दिवसभरात 524 नवीन कोरोना बाधित तर 36 ओमायक्रॉंन रुग्ण

omicron

पुणे : शहरात ओमायक्रॉंनचा विस्फोट झाला आहे. रविवारी दिवसभरात पुणे शहरात ओमायक्रॉंनचा तब्बल 36 रुग्ण सापडले आहेत. तर आज दिवसभरात 524 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. शहरातील कोरोनाबधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून दररोज शेकड्यांनी वाढत चालली असून, रविवारी ( दि.२) तब्बल ५२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबधितांची टक्केवारी थेट ७.७ टक्क्यांवर गेली असून, … Read more