Multivitamins Foods | आहारात करा ‘या’ 10 सुपरफूड्सचा समावेश, कधीही भासणार नाही मल्टीविटामिन्सची कमतरता

Multivitamins Foods

Multivitamins Foods | आपल्या शरीरात वेगवेगळे विटामिन्स असतात. ज्यांची आपल्या शरीराला खूप जास्त गरज असते. परंतु वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील विटामिन्सची कमतरता निर्माण होते. आणि त्यामुळे डॉक्टर अनेकवेळा मल्टी विटामिन्स घेण्यास सल्ला देत असतात. जर योग्य आहारातून विटामिनची पूर्तता झाली नाही, तर डॉक्टर ही विटामिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लीमेंट्सच्या स्वरूपात घ्यायला सांगतात जर तुमच्या शरीरामध्ये … Read more

Watermelon Peels | कलिंगडाच्या साली फेकून न देता बनवा हे चविष्ट पदार्थ; जाणून घ्या रेसिपी

Watermelon Peels

Watermelon Peels | यावर्षी उन्हाचा तडाका जास्त प्रमाणात वाढलेला आहे. यावर्षी तापमानाने अनेक विक्रम मोडलेले आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यात सगळेजण शरीराला हायड्रेशन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त हंगामी फळे देखील खातात. या फळांमध्ये कलिंगड हे सगळ्यात जास्त खाल्ले जाते. कारण कलिंगडामध्ये 90% पाणी असते. त्यामुळे शरीराला चांगले हायड्रेशन पुरवते. अनेकवेळा आपण कलिंगडाचा गर … Read more

Benefits of kiwi | प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी किवी आहे फायदेशीर; जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

Benefits of kiwi

Benefits of kiwi | आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या विटामिनची गरज असते. त्यामुळेच आपले शरीर निरोगी राहते. यासाठी लोक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. परंतु किवी हे एक असे फळ आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक विटामिन्सची पूर्तता भरून निघते. आणि आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. किवीमध्ये विटामिन सी, विटामिन ई, पोटॅशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला … Read more

Foods to Avoid Kidney Stones | किडनी स्टोन होऊ नये म्हणून टाळा हे पदार्थ; डॉक्टरांनी दिली माहिती

Foods to Avoid Kidney Stones

Foods to Avoid Kidney Stones | आजकाल किडनी स्टोन होणे ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. शरीरातील खनिजे आणि क्षार स्टोनचे रूप धारण करतात. तेव्हा त्याला मुतखडा म्हणतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त क्षार आपल्याला लघवीद्वारे बाहेर काढता येत नाही. त्यावेळी ते मूत्रपिंडात जमा होते आणि त्या ठिकाणी एक दगड तयार होतो. खाण्यापिण्यातील अनियमता, आवश्यक तेवढे … Read more

Disadvantages Of Sugar | गोड साखर ठरू शकते जीवघेणी; शरीराला होतात हे तोटे

Disadvantages Of Sugar

Disadvantages Of Sugar | साखर ही आपल्याला दैनंदिन आयुष्यात लागत असते. परंतु साखर ही आपल्या आरोग्यासाठी जितकी चांगली आहे, तितकीच वाईट देखील आहे. अनेक आजारांचे कारण साखर ठरते. त्यामुळे साखरेला व्हाईट पॉइजन असे देखील म्हटले जाते. वजन वाढणे, डिप्रेशन, हार्ट डिसीज, त्वचा खराब होणे, डायबिटीज, स्मृती कमी होणे यांसारख्या अनेक समस्या साखरेच्या अतिसेवनामुळे उद्भवतात. साखरेच्या … Read more

Morning Food | सकाळी रिकाम्या पोटी खा ‘या’ 5 गोष्टी, 60 वर्षांपर्यंत राहाल निरोगी

Morning Food

Morning Food | आपले जीवनशैलीमध्ये आपण ज्यांना खातो. ते खूप महत्त्वाचे असते. त्यातही आपण सकाळी जो नाश्ता करतो. त्याचा परिणाम दिवसभर आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे सकाळचे जेवण हे खूप आरोग्यदायी असणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या शरीराला सगळे पोषणतत्व मिळतील आणि दिवसभर देखील तुमच्या मदती ताकद निर्माण होईल. सकाळच्या नाश्त्यांमध्ये काही अशा गोष्टींचा समावेश … Read more

Summer Foods : उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खा आणि फील करा थंडा थंडा Cool Cool

Summer Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Foods) कडाक्याच्या उन्हाळ्यात अंगाची नुसती लाही लाही होते. घामोळं, घामटलेल्या अंगाचा वास आणि उष्णतेच्या वाढीमुळे होणारे इतर त्रास अक्षरशः जीव काढतात. शिवाय सन स्ट्रोक, उष्माघात, डिहायड्रेशन या समस्या वेगळ्याच. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. नुसते २४ तास पंखे, एसी वापरल्याने आराम मिळणार नाही. तर आपल्या शरीराला आतून … Read more

Bad Habit : खाताना TV पाहण्याची सवय असेल तर आत्ताच सोडा; दुष्परिणाम जाणून लागेल धक्का

Bad Habit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bad Habit) अनेक लोकांना जेवताना टीव्ही पाहण्याची सवय असते. रोजची दगदग आणि दिवसभरातील कामाचा क्षीण घालवण्यासाठी क्षणभर विरंगुळा म्हणून टीव्ही पाहणे ठीक आहे. पण तुम्हीही जर जेवताना टीव्ही पाहत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आरोग्याचं स्वतःच नुकसान करत आहात. ते कसं? याविषयी काही तज्ञांनी संशोधन केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी टीव्ही पाहताना … Read more

Millet Milk : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ग्लुटेनमुक्त मिलेट्स मिल्क; जाणून घ्या प्रकार आणि फायदे

Millet Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Millet Milk) तुम्ही दिवसभरात तुमच्या कामात कितीही व्यस्त असलात तरीही तुमचे आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे प्राधान्याने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. यासाठी तुमच्या आयुष्यात छोटे- मोठे बदलसुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतात. जसे की सकस आणि पूर्ण आहार घेणे. याशिवाय निरोगी आयुष्यासाठी नियमित शारीरिक हालचाल करणे. तसेच मानसिक … Read more

केळीच्या पानावर जेवल्याने होतात अनेक आरोग्यदायी फायदे; माहित नसतील तर लगेच जाणून घ्या

Banana Leaf Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आहे. या भागातील बरेच अन्नपदार्थ हे केळीच्या पानात शिजवलेदेखील जातात. त्यामुळे दक्षिण भारतात केळीचं पान त्यांच्या परंपरेचा एक भाग झालं आहे. हि परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे तशीच आहे. दक्षिणी भागात पाहुण्यांना केळीच्या पानाच्या वरील भागावर जेवण वाढण्याची पद्धत आहे. तर केळीच्या … Read more