कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान; सात दिवसांपासून बस आगारातच उभ्या

औरंगाबाद – एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज सलग सातवा दिवस. दररोज सुमारे 50 ते 60 लाखांपर्यंत उत्पन्न कमावणारी लाल परी बंद असल्यामुळे गेल्या सात दिवसात औरंगाबाद विभागाचे सुमारे साडेतीन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली. त्याचबरोबर दिवाळी हंगामात जास्त कमाई होत असते मात्र आता हा हंगामही हातातून गेला आहे. आत्तापर्यंत 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले … Read more

शहरात लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा पूर्ण

औरंगाबाद – दिवाळीच्या सणामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती मंदावली होती. मात्र ‘हर घर दस्तक’ मोहिमेमुळे पुन्हा एकदा लसीकरचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी शहरात लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा पूर्ण झाला. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आठ नोव्हेंबरपासून हर घर दस्तक मोहीम सुर करण्यात आली. त्यात आशा स्वयंसेविकांमार्फत 23 हजार 15 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शुक्रवारी … Read more

गॅस एजन्सीच्या लाखो रुपयांवर सहा जणांनी मिळून मारला डल्ला

SIP

औरंगाबाद – सिडको परिसरातील आदित्य गॅस एजन्सी येथील कॅशियर हेमंत गुडीवाल‌ यांना भर रस्त्यात अडवून दिवसभरात एजन्सीचे जमा झालेले तीन लाख 51 हजार 190 रुपये सहा जणांनी 22 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता लुटले होते. या गुन्ह्याची उकल करण्यास सिडको पोलिसांना यश आले आहे. गॅस एजन्सीच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनीचे पैसे लुटण्याचा प्लॅन बनवण्याची माहिती चौकशीत … Read more

परवानगी नसताना काढला आक्रोश मोर्चा? आयोजकांवर होणार कारवाई

औरंगाबाद – शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महागाई विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत निघणार आक्रोश मोर्चा. महागाईविरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तर या आक्रोश मोर्चाविरोधात मनसेकडून “दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे … Read more

विद्यापीठातील काही विभागांचे निकाल अजूनही लागेना 

bAMU

  औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील हे 29 ऑक्टोबर रोजी कार्यमुक्त झाले असून डॉ. गणेश मंदा यांच्याकडे या पदाचा प्रभार देण्यात आला आहे. असे असून अजूनही 12 प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम तसेच विद्यापीठातील काही विभागांचे निकाल रखडलेले आहेत. हे निकाल लवकरात लवकर जाहीर केले जातील … Read more

मराठवाडा हादरला ! अल्पवयीन मुलीवर तब्बल चारशे जणांनी केला अत्याचार 

crime 2

बीड – काही दिवसांपूर्वी डोंबिवली याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक नागरिकांनी संताप्त व्यक्त केला होता. राज्याला हादरवून सोडणारी ही घटना ताजी असताना, अमानुषतेच्या परिसीमा गाठणारी आणखी एक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना … Read more

एसटीनेच सुरू केली खासगी बसने प्रवासी वाहतूक

ST Bus

औरंगाबाद – कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात एसटी महामंडळानेही आता कंबर कसली आहे. आता खासगी शिवशाही सुरु करण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. बारा) पुणे शहरासाठी दोन खासगी शिवशाही बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली नाही, त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाला दहा दिवस होत आहेत. सुरवातीला मागे घेतलेला संप … Read more

मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा सत्ताधारी शिवसेना शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार ?

mns

औरंगाबाद – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली उद्या शहरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. महागाईच्या विरोधात मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेने शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार? पाणी पुरवठा योजना कधी पुर्ण होणार, औरंगाबादचे संभाजीनगर कधी करून दाखवणार? असे सवाल करत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या आक्रोश … Read more

जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ आता मनपाचा मोठा निर्णय !

औरंगाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर पर्यंत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अन्यथा त्यानंतर ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांना दुकान, मॉल, हॉटेल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे प्रवेश मिळणार नाही. तसेच पेट्रोल पंपावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल मिळणार … Read more

प्राध्यापक भरती संदर्भात उदय सामंतांची औरंगाबादेत मोठी घोषणा

uday samant

औरंगाबाद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात प्राध्यापक आणि प्राचर्य भरतीला मंजुरी मिळाली आहे. तसंच 5 हजार हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करु, अशी घोषणाच उदय सामंत यांनी केली आहे. राज्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती 7 महिन्यात पूर्ण केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून हे प्राध्यापक रुजू … Read more