अधिकाऱ्यांचा सत्कार, सिडको बसस्थानकातील 5 कर्मचारी निलंबित

ST employee

औरंगाबाद – संपात भाग न घेता काम करणारे एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून संपकरी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली गांधीगिरी पाच जणांना चांगलीच भोवली आहे. त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई काल करण्यात आली. मंगळवारी संपा दरम्यान सेवा बजावणाऱ्या चालक वाहकांच्या बस मध्ये जाऊन संपकऱ्यांनी सत्कार केला. अधिकाऱ्यांनी हटकल्याने संपकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाही पुष्पहार घातला. यानंतर सिडको बस स्थानकातील पाच कर्मचाऱ्यांवर मंगळवारी … Read more

जिलाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय ! …अन्यथा मिळणार नाही गॅस, पेट्रोल

Sunil chavhan

औरंगाबाद – कोरोना लसीचा किमान एक डोस घेतलेला असेल तरच गॅस, राशन व पेट्रोल मिळेल, असे आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लसीकरणाचा आलेख उंचावण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून … Read more

लेबर कॉलनीत पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने लावली नोटीस

colony

औरंगाबाद – शहरातील विश्वासनगर लेबर कॉलनी येथील शासकीय सेवा अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कर्मचारी/ कर्मचारी यांचे नातेवाईक यांनी आपण राहत असलेल्या निवासस्थानाच्या बाबतीचे आपले किंवा  आपल्या कर्मचारी नातेवाईकांचे कागदपत्रे पुरावे 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वत: वयक्तिकरित्या सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने पोलीस … Read more

नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करा; समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांचे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अर्ज

sameer wankhede

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपांचे प्रकरण आता औरंगाबाद येथे येऊन पोहोचले आहे. समीर वानखेडे यांच्या हत्या गुंफाबाई भालेराव यांनी नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जातीवर टिप्पणी केल्याने आमची समाजात नातेवाईकांमध्ये बदनामी होत असून प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मलिक … Read more

लेबर कॉलनीवासियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

collector

औरंगाबाद – शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लेबर कॉलनीतील घरे पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याकरिता महापालिकेने रहिवाशांना 8 दिवसांच्या मुदतीची नोटिस बजावली होती. सोमवारी ही मुदत संपल्याने येथील नागरिक खूप चिंतेत होते. लेबर कॉलनीवासियांनी सोमवारी पालकमंत्र्यांसमोरही आपली व्यथा मांडली. मात्र संबंधित प्रकरणात कोर्टाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया होईल, असे वक्तव्य पालकमंत्र्यांनी केले. त्यामुळे लेबर कॉलनीवासियांनी मंगळवारी … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर ! 15 नोव्हेंबरपासुन धावणार ‘ही’ अनारक्षित डेमो रेल्वे

mumbai local train

औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन मुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेली रेल्वेची पॅसेंजर सेवा आता हळूहळू पूर्ववत करण्यात येत आहे. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने बहुतांश रेल्वे पूर्ववत चालू करण्यात आल्या आहेत. परंतु त्या सर्व रेल्वेमध्ये प्रवाशांना आधी आरक्षण काढूनच प्रवास करावा लागत आहे. आता कोरोना चा प्रादुर्भाव जवळपास संपत आल्याने सर्वसामान्यांसाठी … Read more

आमदार शिरसाट यांच्या ‘त्या’ व्यक्व्याच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचे आंदोलन

shirsat

औरंगाबाद – औरंगाबाद काल झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता. महिला सरपंचांना सल्ला देताना आमदार शिरसाट म्हणाले, ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात जर भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवल हे सांगता येत नाही तो तुमच्या एक तो असे दाखल पण … Read more

‘तुला पैसे प्रिय की मी’ असे म्हणत तरुणीने प्रियकरास पाजले विष

Poision

जालना – पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याचा राग येऊन प्रेयसीने ऐन दिवाळीत आपल्याच हाताने प्रियकराला विष पाजल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या प्रियकराने शुद्धीवर आल्यानंतर या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

खळबळजनक ! दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, बापानेच घात केल्याचा नातेवाईकांना संशय

suicide

औरंगाबाद – जिल्ह्यातील करमाड परिसरात 8 वर्षीय चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले तरीही या मुलीचे वय पाहता, ती आत्महत्या कशी करेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी मुलीचा बाप मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने बापानेच काहीतरी घात केल्याची शंका नातेवाईकांना … Read more

प्रभाग रचनेसाठी मनपाकडे उरले दहा दिवस; निवडणूक आयोगाने दिली डेडलाइन

औरंगाबाद – औरंगाबाद मनपाला राज्य निवडणूक आयोगाचे सोमवारी सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनपा प्रशासनाने अगोदरच अर्धे काम करून ठेवले आहे. उर्वरित अर्धे काम पुढील दहा दिवसांमध्ये प्रशासनाला करावे लागणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार मनपामध्ये 126 सदस्य संख्या राहील प्रभागांचे संख्या 42 … Read more