नागरिकांनी ‘या’ कारणामुळे पुढचे दोन दिवस सावधगिरी बाळगावी

Sunil chavhan

औरंगाबाद – मुंबई येथील कुलाबा हवामानशास्त्र केंद्राने दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात दि.27 व 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कक्षाने केले आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 27 ते … Read more

जागतिक बँकेच्या साहाय्याने जायकवाडीच्या कालव्यांची सुधारणा करणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

jayakwadi damn

औरंगाबाद – जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची अवस्था खराब झाली असल्यामुळे या दोन्ही कालव्यातून एकूण पाणी वहन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पाणी वहन होत आहे. यामुळे या या कालव्याच्या काठावरील जिल्ह्यांना कुठे कमी तर कुठे जास्त असे पाणी मिळते. यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या जिल्ह्यांनाही समान पाणी मिळावे. यासाठी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत … Read more

शहरात ‘या’ ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन

औरंगाबाद – दिवसागणिक पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता ई-वाहनांना अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे शहरात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. शहरातील मध्यवर्ती जकात नाका येथील मनपाच्या पेट्रोल पंपावर चार्जिंगची यंत्रणा उभारण्यात आली असून, लवकरच तेथे या सेवेचे लोकार्पण … Read more

शहरातील जातीवाचक वसाहतींची नावे मनपा बदलणार

औरंगाबाद – अलीकडेच महाराष्ट्र शासनाने जातीवाचक नावाचे गाव, शहरे, वस्ती आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील 50 जातिवाचक वसाहतींच्या नावांची प्राथमिक यादी तयार केली आहे. संबंधित वसाहतीमधील नागरिकांकडून नवीन नावे मागवण्यात येतील, त्यानंतर वसाहतींची नावे बदलण्याचा निर्णय होणार असल्याचे उपायुक्त अपरणा थेटे यांनी सांगितले. जातीवाचक नावामुळे दोन … Read more

कोणत्याही क्षणी कोसळू शकतो ऐतिहासिक महेमूद दरवाजा

aurangabad

औरंगाबाद – ऐतिहासिक पानचक्कीच्या वैभवात भर घालणारा महेमूद दरवाजा मोडकळीस आला असून, महिनाभरापूर्वी महापालिकेने दरवाजातून वाहतूक बंद केली. स्मार्ट सिटीकडून डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अजूनही काम सुरू झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी एका मोठ्या वाहनाने दरवाजाला धडक दिली. त्यामुळे दरवाजाची कमान (आर्च) मध्यभागी वाकली. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दरवाजाची … Read more

कोरोनाच्या अँटीजेनपेक्षा आरटीपीचीआर चाचणी विश्वासार्ह; मनपाचा अहवाल

corona virus

औरंगाबाद – महापालिकेने आजवर केलेल्या अँटिजन चाचण्यांपेक्षा आरटीपीसीआर चाचण्यांतून अधिक प्रमाणात पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीच अधिक विश्वासार्ह असल्याची माहिती औरंगाबाद पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी नुकतीच दिली. मार्च 2020 पासून ते आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेने दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. यापैकी 91 हजार 932 नागरिकांचे अहवाल कोरोना … Read more

युपीएससी परीक्षेत मराठवाडा चमकला !

औरंगाबाद – लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत मराठवाड्यातील बारा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये लातूर 5 बीड 3, हिंगोली 1 आणि नांदेडच्या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूरचा विनायक महामुनी देशभरातून 95 वा तर नितिषा नितिषा जगतापने 199 वा क्रमांक मिळविला आहे. नांदेड जिल्ह्यातील तिघांचे यश – नांदेड जिल्ह्यातील रजत नागोराव कुंडगीर याने 600, बाबुळगाव … Read more

कोरोनातील कंत्राटी डॉक्टरांची मनपाकडून फसवणूक ? ठरलेले वेतन देण्यास नकार

औरंगाबाद – कोरोनाच्या आपत्कालीन काळात स्वतःचा जीव संकटात घालून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांची औरंगाबाद महानगरपालिका फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील सहा महिन्यांपासून या डॉक्टरांचे वेतन थकले आहेच. शिवाय करार करताना मनपाने 50 हजार रुपये याप्रमाणे वेतन देण्याचे कबूल केले होते, मात्र आता फक्त 30 हजार रुपयांवर या डॉक्टरांची बोळवण मनपाकडून … Read more

जिल्ह्यात 4 ऑक्टोबरपासून वाजणार शाळांची घंटा

औरंगाबाद – कोरोना महामारी मुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे येत्या 4 ऑक्टोबर पासून औरंगाबाद शहरातील इयत्ता आठवी पासून तर ग्रामीण भागातील पहिली पासून शाळा सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे घरी बसून कंटाळलेल्या बच्चे कंपनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना संमती पत्र … Read more

औरंगाबाद- चाळीसगाव वाहतूक मार्गात बदल; ‘या’ मार्गाने करता येणार प्रवास

darad

औरंगाबाद – सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 या महामार्गावर औट्रम घाटीतील साखळी क्रमांक 376+000 ते 390+000 मधील रस्ता दिनांक 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटीतील मार्ग खचला होता व घाटात जागाजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजूस दरी व दुस्ऱ्या बाजूस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता … Read more