केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जेव्हा ‘महाभारतातील चौसर’ च्या खेळात रंगतात… पहा व्हिडिओ

danve

औरंगाबाद – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल पोळासणानिमित्त सासुरवाडीत घालवला. यावेळी पोळ्यासाठी सजवलेल्या बैलांना पेठविण्यासह गावातील मंदीरासमोर जेष्ठ नागरीक खेळत असलेला महाभारतातील प्रसिद्ध सारीपाट या खेळाचा आनंद घेतला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सासुरवाडी सिल्लोड तालुक्यातील निल्लोड असल्याने ते काही खासगी कामानिमित्त येथे आले होते. पोळा सण असल्याने रस्त्याने जातांना एका ठिकाणी … Read more

चाकूचा धाक दाखवून रिक्षात प्रवाशाला लूटले; प्रवाशाने चालत्या रिक्षातून उडी मारत केली स्वतः ची सुटका

chaku

औरंगाबाद – शहरात चालत्या रिक्षातून तरुणीने उडी मारण्याची घटना ताजी असतानाच, आता एका प्रवाशाने आपली सुटका करण्यासाठी चालत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत असलेला तरुण शेंद्रा येथील घरी जाण्यासाठी चिखलठाणा येथून रिक्षात बसला. चालकासह इतर दोघांनी रिक्षा शेंद्राकडे घेऊन जाण्याऐवजी जुना जालना नाका येथून जुना बीड … Read more

पर्यटन राजधानीच्या सौंदर्यात पडणार भर ! वेरुळात साकारत आहे देशातील सर्वात उंच ‘शिवलिंगाचे मंदिर’

shivling

औरगाबाद – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असेलेले औरगाबाद शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे देश-विदेशातून असंख्य पर्यटक आपल्या वास्तूंना भेट देण्यासाठी येतात. अशातच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पर्यटनासाठी औरंगाबादमध्ये येणाऱ्या उत्साही पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांचे लक्ष वेधून घेणारे आणखी एक मंदिर वेरूळमध्ये साकारण्यात येत आहे. यामुळे पर्यटन राजधानीच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. … Read more

बापरे ! ऊसतोडणीला जाण्यास नकार दिल्याने महिलेचे अपहरण

kidnap girl

औरंगाबाद – आजारी असल्याने ऊसतोडीस जाण्यास नकार देणाऱ्या 42 वर्षीय ऊस तोड मजूर महिलेला मुकादमाने अपहरण केल्याची खळबळजनक घटना वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शेणपुंजी घडली आहे या महिलेच्या शोधासाठी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पथक माजलगाव ला रवाना झाले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, रांजणगाव परिसरातील सतीश घायतडक व त्यांची आई हिराबाई हे दोघे चार-पाच … Read more

मराठवाड्याशी संबंधित सर्व कार्यालये औरंगाबादेत आणण्यासाठी पाठपुरावा करणार – केंद्रीय मंत्री भागवत कराड

Dr. bhagavat karad

औरंगाबाद – मराठवाड्याशी संबंधित जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचे नियंत्रण नाशिक इथून केले जाते. कामकाजाच्यादृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी मराठवाड्याशी संबंधित नाशिक येथे असलेली तीन कार्यालयांचे नियंत्रण औरंगाबादमधून करता यावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. तीन कार्यालयांपैकी केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेले कार्यालय औरंगाबादला आणले जाईल तर राज्य सरकारच्या अख्त्यारित असलेले कार्यालयांचे नियंत्रण मराठवाड्याकडे द्यावे यासाठी राज्य सरकारच्या जलसंपदामंत्री तसेच … Read more

बाधित भागातील ग्रामस्थांना तत्काळ सर्व सोयी सुविधा द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

collector

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील सात मंडळांमध्ये मोठ्याप्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या बाबी, सोयी सुविधा तत्काळ दुरुस्त कराव्यात, आवश्यक त्या ठिकाणी नवीन बाबींचा समावेश करावा. बाधित झालेल्या भागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांना सोयी सुविधा तत्काळ द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या … Read more

औरंगाबाद पैठण रोडवर भरधाव आयशरची ॲपेरिक्षाला धडक; ॲपेरिक्षा चालक जागीच ठार

Accident

औरंगाबाद – औरंगाबाद पैठण रस्त्यावरील लोहगाव फाट्याजवळ काल भरधाव आयशरने ॲपेरीक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ॲपेरीक्षा चालक सलिम आजिज बेग (वय ५५ वर्ष, रा. कौडगाव ता. पैठण) हा जागीच ठार झाला. याविषयी अधिक माहिती की, नेहमीप्रमाणे सकाळी आकरा वाजेदरम्यान सलिम बेग हा ॲपेरिक्षा (एम. एच. २०- टी ४२९४) ने जवळच असलेल्या आपल्या कौडगाव या गावाहुन … Read more

अवैधरित्या पेट्रोल- डिझेलची विक्री करणारे दोघे गजाआड; शिऊर पोलिसांची कारवाई

police

औरंगाबाद – पेट्रोल व डिझेल ने भरलेल्या कॅन चार चाकी मध्ये ठेवून चोरट्या पद्धतीने बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना शिऊर पोलिसांनी गजाआड केले आहेत मात्र एक जण त्या ठिकाणावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याची घटना वैजापूर तालुक्यातील शिऊर जवळ शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश … Read more

महानगरपालिकेला पडला शिक्षक दिनाचा विसर; शिक्षक दिनानिमित्त एकही कार्यक्रम नाही

aurangabad

औरंगाबाद – देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनाचा मनपाच्या शिक्षण विभागाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाने काल शिक्षक दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन केले नसून, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे सौजन्यही मनपाने दाखविलेले नाही. यामुळे महानगरपालिकेला शिक्षक दिनाचा विसर पडला की … Read more

सकारात्मक ! ग्रामीण भागात आजपासून पाचवी ते सातवी शाळांच्या वाजणार घंटा

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे तसेच लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आज पासून ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू केली जाणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केली आहे. शिक्षक दिनानिमित्त शहरातील एमजीएम विद्यापीठातील रुख्मिणी सभागृहात आयोजित आदर्श … Read more