आदित्य ठाकरेंची सिल्लोडमधील सभा रद्द; सभेऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

aaditya thackeray

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची सिल्लोडमधील सभा रद्द झाली आहे. आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी स्वतःच हि सभा रद्द केली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे … Read more

भारत जोडो यात्रेसाठी नाना पटोलेंसह ‘या’ काँग्रेस नेत्यांनी पहाटेच केला चालण्याचा सराव

Bharat Jodo Yatra

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र- राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) येत्या 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते जोरदार तयारीला लागले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत चालावे लागणार असल्याने अनेक काँग्रेसचे नेते सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत. आज पहाटेच्या सुमारास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार कल्याण काळे यांनी … Read more

धक्कादायक! जादुटोणा केल्याच्या संशयावरून आरोपीकडून स्वयंघोषित वैद्याची हत्या

Murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने फक्त संशयावरून एका 42 वर्षांच्या स्वयंघोषित वैद्याची हत्या (Murder) केली आहे. आरोपीने आजारी महिलेवर उपचार करायचे आहेत असे सांगत स्वयंघोषित वैद्याला मीटमिटा भागातील झुडुपात नेले आणि तिथेच त्याची हत्या (Murder) केली. काही दिवसांपूर्वी घडली होती घटना काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील मिटमिटा … Read more

सुनेला घराची कामे सांगणे म्हणजे क्रूरता नाही, औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले मत

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सुनेला घरातील कामे सांगणे हे क्रूरता नाही (domestic violence case) असे मत औरंगबाद खंडपीठाकडून व्यक्त करण्यात आले आहे. एका महिलेने आपल्या पती आणि सासूविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार (domestic violence case) दाखल केल्यानंतर त्यावर निर्णय देताना औरंगबाद खंडपीठाने हे मत नोंदवले आहे. आपल्याला मोलकरणीप्रमाणे राबवले जाते तसेच चार लाख रुपये हुंडा … Read more

BKC दसरा मेळाव्यासाठी सत्तारांच्या 500 गाड्या, भुमरेंचं काय?

Sattar And Bhumre

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात एक वेगेळेच चित्र पाहायला मिळाले. यामध्ये ज्यांच्या गळ्यात औरंगाबादच्या पालकमंत्री पदाची माळ पडली त्या संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदार संघात मात्र चिडीचीप शांतता असल्याचं पाहायला मिळालं तर ज्यांना पालकमंत्री पदासाठी डावलण्यात आले त्या कृषी मंत्री अब्दुल … Read more

औरंगाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! कुख्यात गुंडाला कर्नाटकातून अटक

Murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कुख्यात गुन्हेगार रुपेश उर्फ डोंगर शिवराम चव्हाण याने शेत वस्तीवर राहणाऱ्या एका कुटुंबावर हल्ला करीत त्यातील एकाचा खून (murder) केल्यानंतर फरार झाला होता. त्यास स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकांनी कर्नाटकातील कलबुर्गी शहरातून अटक केली आहे. याची अधिक माहिती निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली. काय आहे नेमके प्रकरण ? 02 जुलै 2021 रोजी … Read more

दोन पानांची सुसाईड नोट लिहून औरंगाबाद येथील नामांकित बिल्डरची आत्महत्या

suicide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन पानांची सुसाईड नोट लिहून औरंगाबाद येथील नामांकित बिल्डरने आत्महत्या (suicide) केली आहे. अनिल माधवराव अग्रहारकर असे आत्म्हत्या (suicide) करणाऱ्या बिल्डरचे नाव आहे. अनिल अग्रहारकर यांना औरंगाबाद शहरातील एक नामांकित बांधकाम व्यवसाय म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राहत्या घरातल्या जिम मध्ये पंख्याला … Read more

नामांकित पगारिया ऑटोत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

robbery

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सध्या आपण पाहू शकतो एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये अत्याचार असेल बलात्कार असेल किंवा चोरीच्या (Robbery) घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद मध्ये चोरीची (Robbery) घटना समोर आली आहे. यामध्ये चोरट्यांकडून तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील पगारिया ऑटो(pagariya … Read more

दुर्दैवी ! झोका खेळता खेळता फास लागून चिमुकल्याचा मृत्यू

boy dies

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मामाच्या गावी आलेल्या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू (boy dies) झाला आहे. हा मुलगा आपल्या मामाच्या गावी आला होता. याठिकाणी झोका खेळता खेळता फास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू (boy dies) झाला आहे. पुष्कर सुभाषराव पोटे असे मृत मुलाचे … Read more

‘साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली

MLA Sanjay Shirsat

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर खातेवाटपसुद्धा जाहीर झाले. मात्र बंडाच्या पहिल्या दिवसापासून सोबत असलेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी आज पुन्हा एकदा ‘साला, आज सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’ असे भर सभेत म्हणत … Read more