२ घरे , १ म्हैस आगीत जळून खाक

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  ठोंबरेवाडी ता.सातारा येथील नुने ते गवडी या रस्त्यानजीक असलेल्या माळरानावरील बाबर यांची दोन घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू,धान्य,दागिने व म्हैस हे सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे तीस लाखांचे नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे. ठोंबरेवाडी येथील शेतकरी बबन राऊ बाबर … Read more

उदयनराजेंसमोर नवरदेवाचा उखाणा : पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उदयनराजे भोसले यांची स्टाईल आणि लोकसंपर्क सर्वांना परिचयाचा आहे. मात्र उदयन राजेंच्या उपस्थित पार पडलेल्या लग्नात नवरदेवाने घेतलेला उखाणा सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नवरदेवाने उखाणा घाटाचा उदयराजेंनी आशी दाद दिली कि उद्यनराजेंची दाद बघून नवरीच लाजली. साताऱ्याचे खासदार उदयनराजे एका विवाहाला गेले असता नवरा नवरीच्या भोजनाच्या कार्यक्रमात उदयनराजे … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी आगार प्रमुखांना गावकऱ्यांचा घेराव

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  गेल्या ६ महिन्यापासून काले गावातील एस.टी सेवेच वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले  होते.  याचा नाहक त्रास महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रवाशांना व ग्रामस्थांना होत होता. एसटी प्रशासनाच्या नाहक त्रासाला कंटाळून अखेर काले ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी कराड आगाराचे आगारप्रमुख जे.डी पाटील यांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले. काले मसूर ही शटल सेवा पुन्हा सुरु करण्याचे लेखी … Read more

कोयनानगर परिसराला भूकंपाचे धक्के

Untitled design

कराड प्रतिनिधी |कोयना नगर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. कोयना धरणापासून दक्षिणेस गोषटवाडीपासून ९ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. तर हा केंद्र बिंदू जमिनीत ११ किलोमीटर खोलवर असल्याचे देखील शास्त्रज्ञानी म्हणले आहे. काल  रात्री १२.२९ मिनिटांनी  ३.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे हादरे बसले. भूकंप रात्रीच्या वेळी झाल्याने परिसरातील लोकांमध्ये रात्रभर भीतीचे वातावरण होते. तर या … Read more

कराडचा पारा ४१ अंशावर ; उन्हाने लोक बेहाल

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  सध्या उन्हाचे चटके जीवघेणे बनले आहेत. कराडमध्ये पारा 41 अंशांवर पोहोचला आहे सातत्याने तापमानात वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाचा चटका सोसवेनासा झाला आहे. उन्हाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळी तर रस्त्यावर सन्‍नाटा पसरत आहे. पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांची उलघाल होत आहे. आभाळ भरून येत असले तरी … Read more

माथाडी कामगारांच्या मातोश्री हरपल्या ; नरेंद्र पाटलांना मातृशोक

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी, माथाडींचे आराध्य दैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी व माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे गुरुवार दि.२५ एप्रिल २०१९ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी मुंबई येथील खाजगी रूग्णालयात दु:खद निधन झाले. त्याच्या पाश्चात दोन मुली, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. … Read more

दिलेल्या मताची या सरकारने किंमत केली नाही

Untitled design

  कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात विरोधकांनी एवढा चांगला अभिनय केला, तो मी याआधी कधी पाहिला नाही, बेबींच्या देठापासून तळागाळातील लोकांच्यापर्यंत नंदनवन करू अशी आश्वासने दिली. एवढा अभिनय, मी बरेच नाटके बघितली पण यांच्या अभिनयाने भारावून गेलो, मी पण प्रॅक्टीस करायला लागलो, परंतु हा विरोधकांचा अभिनय बटन दाबून मत मिळेपर्यंत होता, त्यानंतर … Read more

म्हणून पत्नीच्या हातून झाला पतीचा खून

Untitled design

वाई । प्रतिनिधी दररोज दारू पिऊन भांडण करणाऱ्या पतीचा त्याच्याच पत्नीने चांगलाच बदला घेतला आहे. काल सोमवारी रात्री दारू पिऊन आलेल्या पतीच्या डोक्यात पत्नीने फारशी घातल्याने रात्रभर रक्तस्त्राव होऊन पतीचा मृत्यू झाला आहे. संजय विष्णू कांबळे असे मृत पतीचे नाव असून त्याच्या डोक्यात पत्नी सुलोचना हिने फारशीने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आनेवाडी ता.वाई … Read more

मध्यप्रदेशच्या ३ विजयी आमदारांचं सातारा कनेक्शन – निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान

Thumbnail

सातारा | योगेश जगताप राजकारण म्हटलं की पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी प्रामुख्याने येतात. कार्यकर्ते अनेक वर्ष काम करतात, पाठपुरावा करतात, मोर्चे-आंदोलने यशस्वी करतात, प्रत्यक्ष तळागाळात जाऊन संवाद साधतात. काही वेळेला नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यालाच त्या मतदारसंघाची माहिती चांगल्या पद्धतीने झालेली असते. अनेक अडचणी व उपेक्षांचा सामना करत हे कार्यकर्ते धडपडतच असतात. अचानक एखादा दिवस असा येतो की त्या … Read more

मराठा आरक्षणाचा निर्णय हे भाजप सरकारने उचललेले धाडसी पाऊल – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle on Maratha Resrvation

सातारा | ‘मराठा आरक्षणाचा निर्णय हे भाजप सरकरने टाकलेले धाडसी पाऊल आहे’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारचे अभिनंदन केले. सातारा येथे आयोजित विकासकामांच्या भुमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. ‘मराठा आरक्षणाचा निर्णय मागेच मार्गी लागायला … Read more