मनपा निवडणूक; सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’

औरंगाबाद – राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांचे प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग जाहीर झाले, सुनावणी, हरकती ही झाल्या प्रभागानुसार इच्छुक कामालाही लागले. मात्र, औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरूच आहे. अगोदर संगणकात तर्फे जनरेट होणारी तारीख 3 मार्च होती. आता 30 मार्च करण्यात आल्याचे याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी सांगितले. जानेवारी 2020 मध्ये राज्य … Read more

राज्याचे मुख्य सीईओ, शिक्षणाधिकारी यांना खंडपीठाची नोटीस

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. डिगे यांनी राज्य शासनाच्या मुख्य सचिवांसह औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि जनमाहिती अधिकारी यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिला आहे. माहितीचा अधिकार अधिनियमानुसार दिलेल्या राज्य माहिती आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे मिटमिटा येथील मोहम्मद अजिमोद्दीश मोहम्मद हमीद्दोदीन … Read more

औरंगाबादचे जिल्हाधिकारी, मनपा प्रशासकांना नोटीस, ‘हे’ आहे कारण

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची सक्ती करणे, लस न घेणाऱ्या नागरिकांना प्रवास बंदी आणि 500 रुपये दंडात्मक कारवाई आदी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या एस. जी. डिगे यांनी राज्याचे मुख्य सचिव औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासक आदींना नोटीस बजावण्याचे आदेश काल … Read more

अबब ! RTI मार्फत एकाच विषयाची तब्बल 213 वेळेस मागविली माहिती

RTI

औरंगाबाद – जिल्हा परिषद, पंचायत विभागाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत एकाच विषयाची माहिती मागविण्यासाठी 213 अर्ज, 89 अपील आणि 75 प्रकरणात दुसरे अपील दाखल करणाऱ्या अर्जदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची शिफारस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केली. यापुढेही माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर केल्याचे आढळल्यास त्या अर्जदारावर फाैजदारी कारवाई केली जाईल … Read more

राज्यातील मनपा, नागरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढविण्यास खंडपीठात आव्हान

High court

औरंगाबाद – राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या राज्य शासनाच्या अध्यादेशास औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्या. संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांनी प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी 12 जानेवारी रोजी होणार आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी याचिका दाखल केली आहे. कोविड महामारीमुळे 2021 सालच्या … Read more

सक्तीच्या लसीकरण विरोधात खंडपीठात याचिका दाखल

High court

औरंगाबाद – जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पावले उचलायला सुरुवात केली आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकांना पेट्रोल, रेशन, औषधी आदी सुविधा मिळण्यास मज्जाव केला आहे. आता तर रिक्षा आणि खासगी बसमध्येही लसीकरण नसलेल्या नागरिकांना प्रवास करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक … Read more

कोलमडलेल्या आरोग्य सेवेबाबत काय कारवाई केली ?

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली असल्याचा आरोप करणाऱ्या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत काय कार्यवाही केली याविषयी शपथपत्र दाखल करण्याचेही आदेश सचिवांना दिले आहेत. याचिकेवर 21 डिसेंबर रोजी … Read more

वानखेडेंच्या परिवाराविरोधात कोणतीही टीका आणि वक्तव्य करू नका; कोर्टाचे मलिकांना निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने वानखेडे कुटुंबियांना दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत नवाब मलिकांना वानखेडेंच्या परिवाराविरोधात … Read more

नवाब मलिकांच्या जावयाची न्यायालयात धाव; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी न्यायालयाकडे केली आहे. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाकडून … Read more

उच्च शिक्षित महिलांचे पोटगी बंद करा – अतुल छाजेड

adv

औरंगाबाद – ज्या घटस्फोटीत महिलांचे महिन्याचे पगार 20 ते 25 हजार आहे अशा महिलांची कोर्टाने पोटगी बंद करावी अशी मागणी अतुल छाजेड यांनी केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास औरंगाबादेतील उच्च नायालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. आज सुभेदारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना छाजेड म्हणाले, महिला खोट्या … Read more