इतिहास 30 एप्रिलचा: आजच्याच दिवशी जगातील सगळ्यात मोठा तानाशाह हिटलरने केली होती आत्महत्या; जाणून घ्या आजच्या दिवशी जगभरात काय महत्वाचे घडले

Hitler

नवी दिल्ली । 30 एप्रिलचा दिवस हा इतिहास जगाच्या नकाशावर जर्मन नेते अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा मृत्यू दिवस म्हणून नोंदविला गेला आहे. जर्मन हुकूमशहा हिटलर ज्याने जगापासून ज्यूंचे उच्चाटन करण्याचे स्वप्न पाहिले, त्याने 30 एप्रिल 1945 रोजी सोव्हिएत सैन्याने वेढा घातल्यानंतर बर्लिनमधील 50 फूट खाली बंकरमध्ये स्वत: च्या पत्नी इवा ब्राऊनसह आत्महत्या केली. देश दुनियेच्या इतिहासात … Read more

शरीरात बाहेरचा गंध येऊ नये म्हणून काळ्या प्लेगमध्ये वापरलेले मास्क सुगंधी औषधी वनस्पतींनी भरलेले होते

black plague

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एक काळ असा होता जेव्हा चेहरा झाकण्यासाठी वापरलेले मुखवटे फक्त बँक चोर, पॉप स्टार आणि आरोग्याबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगणारे जपानी पर्यटक वापरत असत. पण आजच्या युगात मुखवटे घालणे इतके सामान्य झाले आहे की त्याला ‘न्यू नॉर्मल’ नवीन वास्तव म्हटले जाते. जबरदस्ती का असेना पण आपण मास्क वापरतोय. लोकांनी मास्क वापरावा म्हणून … Read more

भोसले राजघराण्याच्या 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला, सोलापुरात खळबळ

सोलापूर प्रतिनिधी | परतीच्या पावसाने राज्यात धुमशान घातले आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्याभरात पावसाचा हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला आहे. सोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे 373 वर्ष जुना असलेल्या … Read more

टेपरेकॉर्डर असणार्‍या इस्लामपूर – म्हसवड एस.टी. बस ने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली..

गावाकडच्या गोष्टी | सकाळी दहा वाजले की आम्ही गावातील बसअड्ड्यावर जमायचो.इस्लामपूर -म्हसवड गाडी बरोबर टायमिंगला साडेदहा वाजता यायची.उन्हाळा पावसाळा हिवाळा गाडी राईट टाइम म्हजी राईट टाइम.या गाडीचे वाहक संजय चव्हाण गमतीने म्हणायचे,’तुमच्या गावात गाडी आली की कामाला जाणाऱ्या माणसांनी खुरपी हुडकायला सुरुवात करायची.आणि पुन्हा माघारी आली की सुट्टी करायच्या नादाला लागायचं.”एवढं या गाडीचं परफेक्ट टायमिंग. … Read more

पुरातत्व विभागाच्या गलथान कारभार : धोक्याची सुचना असताना प्रर्तापगडाकडे दुर्लक्ष

महाबळेश्वर प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगडावरील मुख्य बुरजाच्या तटबंदीखालील मुख्य बुरजाच्या तटबंदीखीलील कडा कोसळला आहे. किल्ले प्रतापगडाच्या धोकादायक बुरुजाची सुचना लेखी प्रत्राने जिल्हाअधिकारी सातारा यांनी पुरातत्व विभागाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पत्र पाठवुन धोक्याची सुचना देऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुरातत्व विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात … Read more

रामजन्मभूमी परिसरात सापडले मंदिराचे अवशेष; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राम जन्मभूमी अयोध्या येथे सध्या पूर्वीच्या गर्भगृह स्थळाचे सपाटीकरण करून नवे भव्य राममंदिर बांधण्याची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान कपड्याचे मंदिर हटवून, हळूहळू पूर्वतयारी २० एप्रिल पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने करण्यात येत आहे. दिनांक ११ मे पासून सर्व शासकीय परवानगीसह खोदकामाला सुरुवात करण्यात आली होती. या खोदकामात जमिनीमध्ये काही पुरातन दगड … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच – छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही असे आश्वासन छत्रपती संभाजी राजे यांनी दिले आहे. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध … Read more

स्पॅनिश फ्लू ने ११२ मिलियन भारतीयांचा बळी घेतला, मात्र इंग्रजांविरुद्ध लढायचं बळ पण दिलं

लढा कोरोनाशी । १९१८ साली जगाला स्पॅनिश फ्लूने हैराण केले होते. कोरोना सारखाच तो हि एक साथीचा आजार होता. असे बोलले जाते कि स्पॅनिश फ्लूने जगातील २७ टक्के लोकसंख्येला बाधा केली होती. विकिपीडियाच्या आकडेवारीनुसार ५० करोड जणांना लागण झालेल्या स्पॅनिश फ्लू ने ५ करोड जणांचा बळी घेतला होता. मृतांमध्ये एकूण १ करोड २० लाख भारतीय … Read more

प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय?

Untitled design

प्रजासत्ताक दिन विशेष | आपण दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन का म्हणले जाते? हे अनेकांना माहिती नसते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणे आहोत प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? आणि त्यामागचा इतिहास काय आहे त्याबद्दल. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. … Read more

“प्रजासत्ताक: काल, आज आणि उद्या”

th jan Republic day

प्रजासत्ताक दिन विशेष | अप्पा अनारसे पार्श्वभूमी ९० वर्षापूर्वी म्हणजे १९२९ साली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. काय योगायोग आहे बघा? सध्या सगळीकडेच राष्ट्रवादाचे पिक जोरात आहे. आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी, नव्या राष्ट्राचा ठराव मांडला गेला लाहोरला. म्हणजे आजच्या पाकिस्तानात. यात देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर केला गेला, … Read more